पुणे

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

शिरवळ: गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या गुणत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण...

Read moreDetails

जागतिक दिव्यांग दिन-भोरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सन्मान

भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्यावतीने विशेष सन्मान भोर - सन १९९२ पासून जगभरात सर्वत्र जागतिक दिव्यांग (अपंग) दिन ३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो याचेच औचित्य साधून...

Read moreDetails

जेजुरीः “येळकोट येळकोट जय मल्हार”चा जयघोष, जेजुरी गडावर ५५२ महिलांचे हस्ते ‘महाआरती’; गडकोट आवाराला भक्तीमय वातावरण

जेजुरीः काल दि. २ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राचे कुदैवत खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्साहाला सुरूवात झाली आहे. यामुळे मल्हारगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आजचा चंपाषष्ठीचा दुसरा दिवस असून श्री मार्तंड देव...

Read moreDetails

दौंडः राहुल कुल यांची मंत्रीमंडळात वर्णी लागवी; पारगांव येथील कार्यकर्त्यांनी सपत्नीक कुल यांना मंत्रीपद मिळण्यासाठी केला अभिषेक

पारगांवः धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील पारगांव येथील ग्रामदैवत तुकाई मातेला साकडे घालत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद मिळावे म्हणून कार्यकर्ते व राहुल कुल समर्थकांनी तुकाई मातेला जोडीने अभिषेक...

Read moreDetails

MPSC चा ‘तो’ प्रश्न अन् सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आयोगाला धरलं धारेवर; काय होता ‘तो’ प्रश्न, ज्यामुळे वातावरण तापलयं

जेजुरीः  MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग. गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणाने आयोगावर टीका केली जाते. उशिरा होणारी भरती प्रक्रिया असेल किंवा मग  भरती प्रक्रियेतली घोळ. आता पुन्हा एकदा आयोगावर...

Read moreDetails

पुणेः पेट्रोल चोरीच्या संशयावरुन एका २० वर्षांच्या पोराचा घेतला जीव; नऱ्हे भागातील मामाजीनगर परिसरातील घटना

पुणेः शहरातील नऱ्हे भागात पेट्रोल चोरी करण्याच्या संशयावरुन एका २० वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांकडून मा उपसरंपचांसह...

Read moreDetails

रांजणगावः एसटीने प्रवास करणाऱ्या अंधव्यक्तीला चालक वाहकाने शिवगाळ करीत केली मारहाण; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

रांजणगावः पुणे-नगर महामार्गवर एसटी प्रवास करणाऱ्या अंध व्यक्तीला थांबा आल्यानंतर एसटी बसमधून उशिरा होत असल्याच्या कारणावरून संबंधित एसटीचे चालक आणि वाहकाने अंध व्यक्तीस त्यांच्या अंधत्वाबद्दल बोलून शिवागाळी केली. तसेच हे...

Read moreDetails

आरोग्य शिबीर – भोरला पत्रकारांसह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी शिबिर

मराठी पत्रकार परिषद मुंबई वर्धापन दिनानिमित्त उपक्रम भोर - मराठी पत्रकार परिषद मुंबई वर्धापन दिनानिमित्त राज्यात सर्वच ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेमार्फत विविध उपक्रम घेण्यात आले.भोरला असाच आरोग्याविषयी एक उपक्रम घेण्यात...

Read moreDetails

शिक्रापूरः सततच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीने उचललं टोकाचं पाऊल; शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिक्रापूरः येथील एका गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्यीनीने तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शिक्रापूरमधील निमगाव भोगी या घडली आहे....

Read moreDetails

मुंबईः आझाद मैदानावर शपथविधीची जय्यत तयारी; महायुतीतील ‘या’ नेत्यांनी केली सभास्थळाची पाहणी, मुख्यमंत्री पदाबाबत बानवकुळेंनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबईः ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षातील काही नेत्यांनी सभास्थळाला भेट देत समारंभाची पाहणी केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांच्या प्रमुख...

Read moreDetails
Page 25 of 82 1 24 25 26 82