पश्चिम महाराष्ट्र

विधानसभेचे रणांगणः भोर विधानसभेसाठी आले ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आणि वेळ संपुष्टात आल्याने काल दि. २९ अॅाक्टोबर रोजी २०३ भोर विधानसभा मतदार संघासाठी २३ उमेदवारांनी एकूण ३१ अर्ज दाखल केले. तर शेवटच्या दिवशी...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः बहिणींच्या प्रेमाचा बाजार, बहिणी लोकसभेनंतरच दिसल्या, सुप्रिया सुळेंचा सवाल; पुरंदरमध्ये एकच उमेदवार संजय चंदुकाका जगतापः खा. सुप्रिया सुळे

जेजुरीः आघाडीचे उमेदवार यांच्या अर्ज नामनिर्देशनानंतर भरल्यानंतर जाहीर सभेला खासदार सुप्रिया सुळे यांनी संबोधित केले. सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर धारेवर धरीत टीकास्त्र डागले. सध्याच्या राजकारण एका वेगळ्याच पातळीवर...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः माझ्या मागे पवार साहेबांचा हात; पुढ कितीबी येवद्या, त्यांना……आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांचे सभेतून जोरदार शक्ती प्रदर्शन

जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची संधी मिळालेली आहे....

Read moreDetails

‘ही’ जागा तर शिवसेनेला सुटणार होती, पण ऐनवेळी दगाफटका झाला.. म्हणून ‘हा’ निर्णय घेतला; कुलदीप कोंडे यांनी सांगितली निर्णयामागची ‘स्टोरी’

भोरः राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांचे नाव जाहीर होताच शिवसेना शिंदे पक्षातील कुलदीप कोंडे यांनी नाराजी व्यक्त केली. भोरची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटणार असे स्वःताह एका...

Read moreDetails

जोरदार शक्ती प्रदर्शनः राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज सादर; इच्छुकांची समजूत काढणारः मांडेकर

भोरः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून शंकर मांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल रात्री दि. २८ अॅाक्टोबर रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. युतीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाल्यानंतर...

Read moreDetails

भोरमध्ये अजित दादांचा ‘मास्टरस्ट्रोक’, शंकर मांडेकरांना तिकीट, संग्राम थोपटे यांना तगडे आव्हान उभं करण्याचा डाव

भोरः आज म्हणजेच २९ अॅाक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच भोर-राजगड(वेल्हा) आणि मुळशी  विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः दौंडमध्ये पुन्हा एकदा कुल, थोरात आमनेसामने; कमळ फुलणार की तुतारी वाजणार? चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष

पारगांवः धनाजी ताकवणे    दौंड विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यातच पुन्हा एकदा आमनेसामने सामना रंगणार आहे. दौंडमध्ये महायुतीत फूट पडली असून, माजी आमदार रमेश थोरात यांनी अजित...

Read moreDetails

सासवडः मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंकडून जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’; रॅलीचे आयोजन करुन दाखल केला ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज 

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे अपक्ष लढणार असून, त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज तहसिल कार्यालय, सासवड येथे दाखल केला. दिवे येथील कोतोबा...

Read moreDetails

भोर विधानसभा ‘हाय व्होल्टेज’ मोडवर; युतीमध्ये अंतर्गत नाराजी? ‘हे’ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असताना अद्यापही भोर विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याने राजकीय चर्चांना उधान प्राप्त झाले आहे. आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार संग्राम...

Read moreDetails

गावभेटः संग्राम थोपटे यांनी साधला मुळशी तालुक्यातील नागरिकांशी संवाद; मुळशीतील स्वाभिमानी जनता केलेल्या विकास कामांमुळे सदैव सोबतः संग्राम थोपटे

मुळशीः भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे हे या मतदार संघात येणाऱ्या विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. यातच मुळशी तालुक्यातील गावांना संग्राम थोपटे...

Read moreDetails
Page 29 of 47 1 28 29 30 47