पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न; खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्याकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

भोर: भोर विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पुढील नियोजन संदर्भात पुणे येथे महाविकास आघाडीच्या भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः पुरंदरमधून शिवतारेंना संधी, भोरच्या उमेदवार संदर्भातील ‘पेच कायम’? उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स शिगेला…!

भोरः शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे असून, पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीत शेजारीच...

Read moreDetails

Breaking News: पुरंदरमधून विजय शिवतारे यांनी उमेदवारी; शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

जेजुरीः शिवसेना (शिंदे) यांच्या वतीने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून, पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्या दि. २८ अॅाक्टोबर रोजी विजय शिवतारे हे...

Read moreDetails

साताऱ्यात शिवसैनिकाचा पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’: पुरुषोत्तम जाधवांचा जिल्हा प्रमुख व सदस्यत्वाचा राजीनामा; कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष

साताराः युती आणि आघाडीकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा उमेवारी...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः ‘त्या’ बातमीवर विजय शिवतारेंचा मोठा खुलासा; युतीकडून विजय शिवतारे पुरंदरची निवडणूक लढविणार?

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण? यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झडू लागल्या आहेत. अनेकांची नावे देखील घेतली जात आहे. मात्र, युतीच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक नाव म्हणजे विजय शिवतारे यांचे. त्यांना...

Read moreDetails

मोठी कारवाई…..! अवैध गुटख्याच्या गाडीवर पोलिसांनी टाकली ‘धाड’; तब्बल १ कोटींच्या मुद्देमालाचं मिळालं ‘घबाड’, पोलिसांची दमदार कामगिरी

खेड शिवापूर: राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी आज रविवारी (दि. २७ ऑक्टोबर) पहाटे ५ च्या दरम्यान मोठी कारवाई केली आहे. यामध्ये अवैध्य गुटखा वाहतूक करणाऱ्या...

Read moreDetails

धक्कादायक प्रकारः दारु पिऊन दुकान मालकाची धरली कॅालर; खंडणी मागत जीवे मारण्याची दिली धमकी, भोर तालुक्यातील ‘या’ गावात नेमकं काय घडलं?

भोरः तालुक्यातील एका गावात मद्यपान केलेल्या तीन जणांनी हार्डवेअरच्या दुकान मालकाकडे पैशांची मागणी केली. मालकाने पैसे देण्यास नकार दिला म्हणून चक्क दुकान मालकाची थेट कॅालर धरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना...

Read moreDetails

भाजपची वेल्हा (राजगड) कार्यकरणी जाहीर; जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांची विशेष उपस्थिती, नियुक्ती पत्रांचे केले वाटप

राजगडः येथे कॅबिनेट मंत्री दर्जा व जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या आदेशावरून किरण दगडे पाटील भोर विधानसभा निवडणूक प्रमुख, सरचिटणीस शेखर ओढणे, सचिव सुषमा जागडे यांच्या सहमतीने राजु रेणुसे अध्यक्ष...

Read moreDetails

नगरः ‘त्या’ गलिच्छ वक्तव्यावर संग्राम थोपटेंनी घेतला ‘समाचार’, म्हणाले एकीकडे माझी लाडकी बहिण म्हणायचं अन्……….

भोरः नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात भाजपचे सुजेय विखे पाटील यांच्या सभेत त्यांचे निकटवर्तीय वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या स्नुषा डॅा. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या गलिच्छ व्यक्तव्यामुळे राज्यात...

Read moreDetails

शिवरे येथील महामार्ग बनलाय अपघातांचा ‘हॅाटस्पॅाट’, मागच्याच महिन्यात एका महिलेचा झाला होता मृत्यू

भोरः सातारा-पुणे महामार्गावरील शिवरे येथे रस्त्याच्या दुभाजकला लागूल असलेल्या मातीच्या ढगाऱ्याला धडकून झालेल्या अपघातामध्ये जीपगाडीचा अशक्षःहा चेंदामेंदा झाला आहे. तसेच या गाडीतील सात जण जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने जखमींना...

Read moreDetails
Page 30 of 47 1 29 30 31 47