राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

दुःखदः १६ वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने टेम्पो दिला पेटवून; निरा-मोरगाव रस्त्यावरील घटना

निराः निरा-मोरगाव रस्त्यावर जगताप वस्ती येथे निरा नदीच्या डाव्या कालव्याजवळ आशयर टेम्पोने एका १६ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये इजाज खुर्शिद सय्यदा (वय १६ वर्ष रा. पोकळे...

Read moreDetails

पुणेः दुजाभाव? भाजपप्रणित मतदार संघातील आमदारांसाठी निधीची खैरात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निधी नाही?

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  भाजपेने सत्ताधारी शहरातील नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेने मंजूर केलेला २०० कोटी रुपयांचा निधी भाजपचे आमदार असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात देण्यात आल्याचा आरोप केला...

Read moreDetails

गणेशोत्सव: पुण्यातील तीन मानचे गणपती कश्मीरमध्ये होणार विराजमान; गणपती बप्पा मोरयाचा गजर काश्मीर खोऱ्यात घुमणार

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात यंदाही सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी आता तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असून,...

Read moreDetails

दर्शनः भोर विधानसभेतील ३ हजार नागरिक काशीविश्वेश्वरा चरणी होणार लीण; किरण दगडे पाटील यांचा अनोखा उपक्रम

भोर:  भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांसाठी काशीविश्वेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास...

Read moreDetails

पारगांवः विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे शिंदेवाडी शाळेत ऑगस्ट महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात एक शिक्षण परिषद घेण्यात येते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय आणि उपक्रमांबाबत चर्चा होते....

Read moreDetails

भोरः आंबाडे केंद्रातील शिक्षकांची बालवडी येथील शाळेत पार पडली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद

भोरः आंबाडे येथील केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली  बालवडी शाळेत संपन्न झाली. निपुण भारत अंतर्गत ३ ते ९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे भाषा व गणित...

Read moreDetails

पुणेः लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण; ८५‌ लाखाची केली आर्थिक फसवणूक

सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव पुण्यातील विमानगर भागातील एका २९ वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवत तसेच मारहाण करीत तिची ५ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस...

Read moreDetails

हॅलो, माझ्या जीवाला धोका आहे; पुणे पोलिसांची उडाली धावपळ, पण कॅाल निघाला खोटा: नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी

पुणेः दहिहंडी उत्सवादरम्यान एका मोबाईल नंबरवरुन पोलीस कंट्रोल रुममध्ये कॅाल आला आणि संबधित व्यक्तीकडून कमला नेहरु रुग्णालयाजवळ एकटा असून, ३० ते ३० लोक तलवार घेऊन फिरत असून, त्यांच्याजवळ दारुच्या बॅाटल आहेत....

Read moreDetails

शिल्पकलाः पुरंदरच्या शिल्पकाराने साकारले कोकणच्या दर्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक

जेजुरी: प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे कोकणची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून रोहा नगरीची ओळख आहे. येथील पवित्र खळखळत्या कुंडलिका नदीच्या तीरावरील पुण्यातील ख्यातेनाम शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्या कलाकृतीतून पुर्वमुखी हिंदवी...

Read moreDetails

MPSC ची स्वायत्तता धोक्यात? एमपीएससीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा आरोप

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  राज्य सरकारसाठी पदभरती प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (mpsc) स्वायत्तता धोक्यात आल्याचा आरोप एमपीएससीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. ‘आयोगाला कामकाज मंत्रालयाच्या अधीन असल्यासारखे चालवले जात...

Read moreDetails
Page 97 of 121 1 96 97 98 121

Add New Playlist

error: Content is protected !!