राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

समस्या वाहतूक कोंडीचीः कोथरुडमधील मुख्य रस्त्यांवरुन दिवसाला १ लाखाच्यावर वाहनांचा प्रवास: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

पुणेः  कोथरुडमधील वाहतूकीच्या समस्येसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पाटील यानी कोथरुडमधील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य क्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात....

Read moreDetails

शिक्रापूरः बनावट ग्राहक बनत पोलिसांनी हाकेच्या अंतरावर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा केला पर्दाफाश

शिक्रापूर/शेरखान शेख  शिक्रापूर येथील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका खाजगी बिल्डींगमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या...

Read moreDetails

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्लिश मीडियम शाळाचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांना दिले जातेय २१ दिवसांचे आव्हान

इंदापूर/सचिन आरडे येथील विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम शाळेत विद्यार्थ्यांसाठी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 21 दिवसांसाठी टास्क दिले गेले. त्यामध्ये वाचन, स्वछता, मोबाईल शिवाय एक...

Read moreDetails

पुणे-नगर रस्त्यावरील अपघात: ‘तो’ भाजी घ्यायला गाडीवरुन उतरला अन् मागून आलेल्या कंटेनरच्या चाकाखाली गेला

शिक्रापूर/ शेरखान शेख सणसवाडी येथे भाजी घेण्यासाठी दुचाकीहून आपल्या मित्रासह मित्राच्या दोन मुलींना घेऊन आलेल्या एका व्यक्तीचा दुचाकीला कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती धडक बसलेल्या...

Read moreDetails

मदतीचा हातः उपमुख्यमंत्री अजित पवार अपघातग्रस्ताच्या मदतीला आले धावून; अपघातग्रस्त व्यक्तीला धीर देत केली विचारपूस

पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) पुणे दौऱ्यावर असताना सर्किट हाऊसकडे आपल्या शासकीय वाहनाने जात असताना संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वराचा व रिक्षाचा अपघात झाला. अजित पवार यांनी त्वरित...

Read moreDetails

भोरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळात रंगला होम मिनिस्टरचा कार्यक्रम; परिसरातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

भोरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्र मंडळ आयोजित भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद दिला. गेल्या ३८ वर्षांपासून हे मंडळ भोरमधील...

Read moreDetails

कान्हूर मेसाईः विजेच्या तारेचा धक्का लागून ३ वर्षांच्या नर मोराचा मृत्यू

शिक्रापूर/शेरखान शेख  कान्हूर मेसाई येथील पुंडे लवण येथे एक मोर विजेच्या तारेला धडकून जमिनीवर पडल्याचे नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती वनपाल गणेश पवार यांना मिळताच वनरक्षक नारायण राठोड, वनमजूर हनुमंत कारकुड,...

Read moreDetails

नारायणपूरः सद्गुरु नारायण महाराज अनंतात विलीन; भाविकांमधून हळहळ, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अत्यंविधी

नारायणपूरः श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्री सद्गुरु नारायण महाराज यांचे सोमवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. नारायणपूर येथील दत्त मंदिरात नारायण...

Read moreDetails

केंदुरः ‘ती’ आत्महत्या पतीच्या त्रासाला कटांळून: शिक्रापूर पोलिसांची माहिती, आरोपी पतीवर गुन्हा दाखल

शिक्रापूर/शेरखान शेखः  केंदुर येथे एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र, आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली होती, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. अखेर या आत्महत्येचे...

Read moreDetails

आगमन गणरायाचे -भोरचा मानाचा दुसरा गणपती नागराज तरुण मंडळाने घेतले रक्तदान शिबीर

७१ रक्तदात्यानी केले रक्तदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान भोरला सामाजिक नवनवीन उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे  व मानाचे दुसरे गणपती असणारे भोर शहरातील नागराज तरुण मंडळाने रक्तदान शिबिर घेत रक्तदान हेच खरे...

Read moreDetails
Page 88 of 120 1 87 88 89 120

Add New Playlist

error: Content is protected !!