राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

गणेश विसर्जन -भोलावडेतील तरूणांनी जपला वारकरी सांप्रदायाचा वारसा, गणेश विसर्जनात लहान चिमुकले बनले वारकरी

भोर:  शहरापासून जवळ असलेल्या भोलावडे गावाने मात्र धार्मिक परंपरेचा वारसा जपत मिरवणुकीत ढोल ताशा , डीजे यांचा वापर न करता वारकरी सांप्रदायाचा वारसा जपत टाळ मृदंगाच्या गजरात अनंत चतुर्दशीची गणेशाची...

Read moreDetails

भोर-राजगड (वेल्हा)-मुळशी तालुक्यातील सतरा हजार पाचशे नागरिकांना किरण दगडे यांनी घडविले मोफत तीर्थक्षेत्र दर्शन, आधुनिक काळातील श्रावणबाळ

काशी विश्वेश्वरला बारा हजार तर महालक्ष्मी-बाळुमामा तीर्थ क्षेत्राला पाच हजार पाचशे नागरिकांना मोफत दर्शन, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या धावपळीच्या या मोबाईल विज्ञान युगात धार्मिकतेकडे आणि अध्यात्मिकतेकडे लोकांचा कल कमी होत...

Read moreDetails

जेजुरीः आज मिरवणूक आहे ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच: रस्त्याचा अंदाज घेऊनच मिरवणूकीचे देखावे तयार करावेत

जेजुरीः शहरातील गणेश उत्सव मंडळांनी आपले देखावे हे रस्त्याचा अंदाज घेऊन तयार करावेत, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज...

Read moreDetails

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भोरः येथील एका गावात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला राजगड...

Read moreDetails

पटनाः पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक भारताचे विश्वकर्मा; भाजप कार्यकर्त्यांनी विश्वकर्माच्या रुपातील मोदींच्या प्रतिमेचे केले पूजन

पटनाः बिहारमधील पटनामध्ये विश्वकर्मा पूजा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस एकाच दिवशी आल्याने येथील वेद शाळेत अनोख्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येथील...

Read moreDetails

कधीपर्यंत आम्ही वेल्हा तालुक्याची ओळख दुर्गम भाग सांगू? नोकरीनिमित्त वेल्हा-पुणे प्रवास करणाऱ्या मुलीने पत्राद्वारे मांडली खा. सुप्रिया सुळेंना कैफियत

वेल्हाः बारामती लोकसभा मतदार संघात येणारा आणि भोर विधानसभा क्षेत्राचा अविभाज्य भाग असलेल्या वेल्हा तालुक्याची ओळख आजही दुर्गम भाग अशीच केली जाते. याची प्रचिती अधिक गडद झाली आहे, ती वेल्हा...

Read moreDetails

जेजुरीः मुस्लिम बांधवांनी केले मसाला दूधाचे वाटप; सामाजिक भावना जपत दिल्या ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा

जेजुरीः शहरात सामाजिक सलोखा जपत येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी सणाच्या निमित्ताने गणेश भक्तांसाठी मसाला दूध वाटप करण्यात आले. मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी हे...

Read moreDetails

Bhor Newsआजचा मंगळवारचा आठवडे बाजार बसणार शाळा क्रमांक दोन जवळ व उर्वरित बाजार भोर न्यायालय वेताळ पेठ रस्त्यावर होणार

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बाजारपेठेतील मार्ग मोकळा रहावा यासाठी पोलिस प्रशासन व‌ नगर प्रशासनाचा निर्णय भोर शहरात आज मंगळवार (दि१७)अनंत चतुर्दशीचे गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात असल्याने आजच्या दिवशीचा होणारा मंगळवारचा आठवडे...

Read moreDetails

इंदापूरः एसबी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; चालू वर्षात ७०० विद्यार्थ्यांचा टप्पा केला पार

इंदापूर: सचिन आरडे शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित वनगळी (ता. इंदापूर) येथील एस. बी. पाटील महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, डिप्लोमा व एमसीए अभ्यासक्रमासाठी चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी विद्यार्थी प्रवेशाचा 700 चा...

Read moreDetails
Page 83 of 119 1 82 83 84 119

Add New Playlist

error: Content is protected !!