Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

crime news: पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पिंपरीत एकाची गळा चिरुन हत्या; पोलिसांकडून दोघेजण ताब्यात

गणेशोत्सवात सारेजण दंग असताना दुसरीकडे पिंपरीत एकाच्या हत्येने मोठी खळबळ

by SBPRNL
September 18, 2024

पिंपरीः शहरात एकीकडे सारेजण गणेशोत्सवाच्या जल्लोषात असताना येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाची झोपतेच धारधार शस्त्राने गळा चिरुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बावधन परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, प्रवीण महतो(वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बावधन चौकीजवळील एका नर्सरीमध्ये प्रवीण याचा धारदार शस्त्राने झोपेत असतानाच गळा चिरून खून करण्यात आला. या घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी राजीवकुमार महतो आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. राजीवकुमार महतो याला त्याच्या पत्नीसोबत प्रवीण याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.  या संशयातून त्याने त्याच्या एका साथीदारासोबत प्रवीण यास ठार करण्याचे ठरविले. त्यानुसार प्रवीण हा झोपेत असतानाच त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Tags: crimenewshijavadipolicepimparimurderPunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
भोरचे राजकारणः पदावरुन ‘या’ पक्षात चाललीये रस्सीखेच; एकमेकांना अधिकृत/अनधिकृत ठरविण्यात पदाधिकारी मशगूल, अंतरगत कलहामुळे पक्षात दोन गट? 

भोरचे राजकारणः पदावरुन 'या' पक्षात चाललीये रस्सीखेच; एकमेकांना अधिकृत/अनधिकृत ठरविण्यात पदाधिकारी मशगूल, अंतरगत कलहामुळे पक्षात दोन गट? 

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group