Monday, June 22, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Nashik: आधी मुलीला संपवलं, मग नवरा-बायकोने गळफास घेत केली आत्महत्या; घटनेमुळे मोठी खळबळ

आत्महत्येचे नेमकं कारण अद्यापर्यंत असष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

by SBPRNL
September 18, 2024
Nashik: आधी मुलीला संपवलं, मग नवरा-बायकोने गळफास घेत केली आत्महत्या; घटनेमुळे मोठी खळबळ

नाशिक: शहरात पती-पत्नीने आपल्या ७ वर्षांच्या मुलीची हत्या करुन त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुलगी शाळेत जाण्यासाठी बाहेर आली नाही, म्हणून तिला पाहिला गेलेल्या आजोबांना कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सदर घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय माणिक सहाने हे नाशिकच्या गौळने गावचे असून ते पाथर्डी फाटा, सराफ नगर परिसरात राहत होते. त्यांनी आपल्या ९  वर्षांच्या मुलीला विष पाजले. त्यानंतर पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. मुलीला औषध पाजून बेडवर झोपवले आणि नंतर दोघांनी गळफास घेतला. मयत विजय सहाने यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचे कर्ज नाही. मग त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणावरुन असा प्रश्न निर्माण झाला आहे. आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन करुन ते घरी परतले होते. त्यानंतर पहाटे ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

आजोबांमुळे घटना आली उघडकीस 

शाळेची गाडी मुलीला नेण्यासाठी आली, त्यावेळी मुलगी खाली आली नाही. म्हणून आजोबांनी वर जाऊन बघितल तर दरवाजा आतून बंद होता. आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याच्या मदतीने दरवाजा बंद दरवाजा उघडला. त्यावेळी पती-पत्नीने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. विजय यांच्या घरातील कपाटात दहा लाख रुपये रोख रक्कम आणि सोने मिळून आले आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Tags: crimenewsnashikrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

Thane: आईवरुन दिली शिवी: राग धरला मनात, आरोपीने मुंडक कापून ठेवलं टेरेसवर; क्राईम सिरियल पाहून केलं कृत्य

ताज्या बातम्या

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group