पुणे येथे पार पडलेल्या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत ज्ञानपुर्ती प्रोॲक्टिव्ह क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
३३ विद्यार्थी ट्रॉफी विनरचे मानकरी तर ६३ विद्यार्थी सुवर्णपदक विजेते भोर -येथील ज्ञानपूर्ती प्रोॲक्टिव अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थान पटकावुन घवघवीत यश संपादन केले आहे. स्वारगेट पुणे येथील...
Read moreDetails