वेल्हे

नारी शक्तीने एकत्रित येत निष्ठावंत भावाच्या हाताला साथ द्यावी: खासदार सुप्रिया सुळेंचे आवाहन; तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात संपन्न

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील मैदानावर रविवार २९ सप्टेंबर रोजी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बारामती...

Read moreDetails

वडघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप डोईफोडे यांची बिनविरोध निवड

वेल्हा(राजगड): येथील वडघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची नुकतीच निवडणूक सरपंच सुवर्णा नथूराम डोईफोडे यांच्या अध्यक्षातेखाली पार पडली. बेबी भरेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती....

Read moreDetails

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ वरवे गावात कडकडीत बंद; येथून पुढे अनोळखी व्यक्तींना गावात थारा नाही, पंतप्रधानांना लिहिले पत्र, आरोपीला कठोर शिक्षेची केली मागणी 

नसरापूरः गेल्या काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या एका गावात दोन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणामुळे संतापाची धग अजूनही पेटत आहे. या घटनेच्या निषेधार्थ...

Read moreDetails

राजगडः ‘त्या’ खूनाचा झाला उलघडा: ‘तो’ देवऋषी होता, त्याने माझ्यावर करणी केली; ‘तो’ खून अंद्धश्रेद्धतूनच: आरोपीची कबुली

राजगडः गुंजवणी नदीच्या पुलाजवळील नदीपत्रात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळावरुन बनाव करुन मयत व्यक्तीचा अपघाताचा डाव आखण्यात आला असून, हा अपघात नसून घातपात...

Read moreDetails

भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील गावांत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद; आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभागाअंतर्गत कामे मंजूर

भोरः  भोर, राजगड (वेल्हा) आणि मुळशी या तालुक्यांच्या विविध कामांसाठी भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झाली असून, तब्बल ८० कोटींच्यावर या कामांसाठी निधीची...

Read moreDetails

बैठकः भोर विधानसभा क्षेत्रातील प्रस्तावित विकास कामांचा आमदार संग्राम थोपटेंनी घेतला आढावा; कामे तात्काळ मार्गी लावण्याची केली मागणी

पुणेः भोर विधानसभा क्षेत्रातील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांसर्दभात बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रस्तावित विकास कामांचा आढावा सकारात्मक चर्चा करुन कामे...

Read moreDetails

आजपासून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा शुभारंभ; आमदार संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला वेल्हा तालुक्यातील गावांपासून सुरुवात

भोरः भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनच्या अनुषंगाने भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या दौऱ्याला सुरुवात...

Read moreDetails

भोरचे राजकारणः “नेते मंडळींनो श्रेयवादाच्या लढाईत तालुक्यातील मूळ प्रश्नांवर पडदा”: नागरिकांचा सवाल

भोर: भाटघर व वीर येथील बाधित झालेल्या गावांच्या पुर्नवसन तसेच गावांना नागरी सुविधांसाठी २४ कोटी रुपयांच्या निधीची मंजूरी मिळाली आहे. हा निधी मिळवून देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार...

Read moreDetails

राजगडः दुसऱ्या पत्नीपासून लपवली पहिल्या लग्नाची गोष्ट; नवऱ्यासह सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेचा नाहक छळ, नणंदेच्या नवऱ्यानेही केला विनयभंग

नसरापूर: एका ३३ वर्षीय व्यक्तीने त्याचे पहिले लग्नाच्या पत्नीला सोडून दिल्याची गोष्ट लवपून दुसरे लग्न केले होते. मात्र, दुसऱ्या पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊन माहेरुन पैसे आणण्यासाठी छळ करण्यात आल्याची...

Read moreDetails

शिवसंवाद दौराः ‘चला लढूया परिवर्तनासाठी’चा नारा देत उबाठाचा भोर विधानसभेवर दावा; भोर विधान क्षेत्रातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात

भोर: ज्याची निवडून यायची क्षमता तोच, उमेदवार! असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भोर विधानसभेवर दावा करीत जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण...

Read moreDetails
Page 10 of 13 1 9 10 11 13