पुणे जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यात चोरीच्या घटना
कामशेत/खेड/जुन्नर: या तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये तीन प्रकारच्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. कामशेत येथील एका मेडिकलमध्ये काम करीत असलेल्या कामगारानेच मेडीकलमधील औषधे लंपास केली आहेत. नाशिक मार्गाच्या बायपास काम चाललेल्या ठिकणी...
Read more