खेड शिवापूर येथे पीर कमरअली दुर्वेश दर्ग्यावर इफ्तार पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद
खेड शिवापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खेड शिवापूर येथील पीर कमरअली दुर्वेश बाबांच्या दर्ग्यावर रोजा इफ्तारीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपुलकीचा...
Read moreDetails









