बिग बॅास विजेता सूरज चव्हाण याने घेतले खंडोबा देवाचे दर्शन; गाभाऱ्यात केला येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष
जेजुरीः बिग बॅास सिजन ५ चा विजेता रिल स्टार सूरज चव्हाण याने जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात गेल्यानंतर सूरज देवाच्या चरणी लीण झाला. यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत येळकोट...
Read moreDetails









