राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

विद्यमान आमदारांनी स्वःताच्या घराच्यांनाच मोठं केलंः मांडेकरांचा हल्लाबोल; मुळशी तालुक्यातील गावांत जेसीबीवरून पृष्पवृष्टी अन् बैलगाडीतून मिरवणूक

मुळशी: महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी मुळशी तालुक्यातील गावे आणि सोसायटीमध्ये मतदारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन मांडेकरांना दिले. मुळशी तालुका पुणे शहराच्या जवळ...

Read moreDetails

खंडाळाः विद्यमान आमदारांना घरी बसवून आपल्या सुखदुःखात असणाऱ्या उमेदवाराला साथ द्यावीः पुरुषोत्तम जाधवांचे येथील मतदारांना आवाहन

खंडाळा:  विद्यमान आमदार यांनी कधीही वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरच्या विकासासाठी विधिमंडळात आवाज उठवला नाही. कार्यक्षमता नसलेले लोकप्रतिनिधी वाई विधानसभा मतदार संघाला लाभलेले आहेत. गेल्या पन्नास वर्षांत खंडाळा तालुक्यातील पूर्व भागातील...

Read moreDetails

मुळशीः अर्ध्या रात्रीला पैसे वाटणाऱ्या नाही, तर मदतीला धावून येणाऱ्याला मतदान करा: अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांचे मतदारांना आवाहन

भोर: भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून दि. १५ नोव्हेंबर रोजी त्यांची मुळशी तालुक्यात कोपरा सभा आणि प्रचार दौरा पार पडला. कोंडे...

Read moreDetails

भोर: EVM कमीशनिंगदरम्यान गोपनीयतेचा भंग: दोन प्रतिनिधींवर गुन्हा दाखल; निवडणूक काळात नियमांचे पालन करण्याचे आवाहन

भोर: भोर विधानसभा मतदारसंघामध्ये 564 मतदान केंद्र असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कमीशनींगचे कामकाज सरदार कान्होजी जेथे शासकीय औदयोगिक प्रशिक्षण...

Read moreDetails

जेजुरीः दिव्यांनी उजळून निघाले जननी तीर्थ; जयाद्री मित्रपरिवाराच्या वतीने दिपोत्सव साजरा

जेजुरी: विजयकुमार हरिश्चंद्रे कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरी पौर्णिमा नावाने ओळखली जाते. या दिवसाचे औचित्य साधत जेजुरी येथील जननी तिर्थ हजारो दिव्यांनी उजळून निघाले होते. हे दृश्य याचे देहि याची डोळा...

Read moreDetails

विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात, कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी जेवणाच्या पंगती; कार्यकर्त्यांची मोट शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न

जेजुरीः मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना पुरंदर  विधासभा निवडणुकीत रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. एक जुनी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, कोणत्याही निवडणुकीत नेत्याच्या...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेच्या रणांगणात दोन्ही पवार ‘आमनेसामने’; उमदेवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन, काय बोलणार याकडे पुरंदरवासियांचे लक्ष

पुरंदर तालुक्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या सभा होणार असल्याने तालुक्यातील नागरिकांत दोन्ही पवार काय बोलणार याची चर्चा होताना दिसत आहे. दोन्ही पवारांच्या सभेने तालुक्यात चर्चेचे वातावरण पहिल्यांदाच घडतयं...

Read moreDetails

पुरंदरः शिवतारेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्याची सभा, सभेला पुरंदरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद; बापूचा ‘विजय’ काळ्या दगडावरची ‘भगवी’ रेघः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जेजुरीः येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत संत सोपान काका यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारे यांंच्या प्रचारार्थ सासवड येथील...

Read moreDetails

Bhor News – मतदान करा , लोकशाही बळकट करा ; भोरला अकोल्यातील ऊगले ग्रामस्थाची मतदान जनजागृती फेरी

स्वच्छता सेवक म्हणून ख्याती तर आतापर्यंत १० तालुक्यात मतदान जनजागृती भोर - मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबविले जात...

Read moreDetails

पुरंदर विधानसभा मतदारसंघात मतदार चिठ्ठ्यांचे वितरण सुरू; निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांची माहिती

जेजुरी: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांची मतदान केंद्रे व अनुक्रमांक या तपशीलाची माहिती सुलभरितीने उपलब्ध होण्याकरिता निवडणूक कार्यालयामार्फत बुथ लेव्हल...

Read moreDetails
Page 34 of 81 1 33 34 35 81

Add New Playlist

error: Content is protected !!