Monday, June 29, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खंडाळाः विद्यमान आमदारांना घरी बसवून आपल्या सुखदुःखात असणाऱ्या उमेदवाराला साथ द्यावीः पुरुषोत्तम जाधवांचे येथील मतदारांना आवाहन

सत्ता असूनही पाण्याचा प्रश्न त्यांना सोडविता आलेला नाहीः जाधव यांच्या प्रचाराला मिळतोय मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद, प्रश्न सोडविण्साठी कटिबद्धः जाधव

by SBPRNL
November 16, 2024
खंडाळाः विद्यमान आमदारांना घरी बसवून आपल्या सुखदुःखात असणाऱ्या उमेदवाराला साथ द्यावीः पुरुषोत्तम जाधवांचे येथील मतदारांना आवाहन

खंडाळा:  विद्यमान आमदार यांनी कधीही वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरच्या विकासासाठी विधिमंडळात आवाज उठवला नाही. कार्यक्षमता नसलेले लोकप्रतिनिधी वाई विधानसभा मतदार संघाला लाभलेले आहेत. गेल्या पन्नास वर्षांत खंडाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. वाई, खंडाळा तालुक्यातील हक्काचे पाणी दुसऱ्या जिल्ह्याला गेले. परिणामी खंडाळा तालुका कोरडाच राहिला. मतदारसंघात तीन-तीन जलसिंचन योजना असून, त्याला योग्य तो निधी त्यांना मिळत नाही. अशा शब्दांत वाई विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यमान आमदारांवर हल्लाबोल चढविला.

यामुळे आता खंडाळा तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने विद्यमान आमदारांना घरी बसवावे व आपल्या सुखदुःखात असणाऱ्या माणसाला साथ द्यावी, अशी भावनिक साद त्यांनी खंडाळा तालुक्यातील भादे या गावातून मतदारांना केली आहे. शिरवळ, खंडाळा येथील औद्योगिक विकासाला चालना देऊन स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी व्यवसायासाठी प्रेरित करण्याची गरज असताना मूकनायक आमदार मात्र कोणतेही काम करताना दिसत नाहीत, असे देखील जाधव यावेळी म्हणाले. यामुळे येणाऱ्या २० तारखेला वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात मतदार क्रांती घडवेल, असा विश्वास पुरुषोत्तम जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

प्रचारात कुटुंबाचा मोलाचा वाटा, गावोगावी मतदारांच्या भेटी

यावेळी अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी पिसाळवाडी, धनगरवाडी, माने कॉलनी, भोळी, शेखमीरवाडी, लोणी, तोंडल, भादे, वाठार, शेडगेवाडी, अंदोरी, भाऊकलवाडी, मरीआचीवाडी, पिंपरी, पाडेगाव, लोणंद येथे जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन तेथील प्रश्न जाणून घेतले. जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या पत्नी, मुलगा, दोन मुली ,जावई ,नातवंडे असा संपूर्ण परिवार प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे.

Tags: purushuttamjadhavrajgadnewssatarawai
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
विद्यमान आमदारांनी स्वःताच्या घराच्यांनाच मोठं केलंः मांडेकरांचा हल्लाबोल; मुळशी तालुक्यातील गावांत जेसीबीवरून पृष्पवृष्टी अन् बैलगाडीतून मिरवणूक

विद्यमान आमदारांनी स्वःताच्या घराच्यांनाच मोठं केलंः मांडेकरांचा हल्लाबोल; मुळशी तालुक्यातील गावांत जेसीबीवरून पृष्पवृष्टी अन् बैलगाडीतून मिरवणूक

ताज्या बातम्या

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

June 28, 2026
वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group