Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात, कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी जेवणाच्या पंगती; कार्यकर्त्यांची मोट शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न

by SBPRNL
November 16, 2024
विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात, कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी जेवणाच्या पंगती; कार्यकर्त्यांची मोट शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न

जेजुरीः मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना पुरंदर  विधासभा निवडणुकीत रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. एक जुनी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, कोणत्याही निवडणुकीत नेत्याच्या मागे किती कार्यकर्ते आहेत याला महत्व असते. यामुळे कार्यकर्ते कुठेही नाराज होऊन नयेत म्हणून उमेदवारांना कार्यकर्त्यांना खूष ठेवण्याचे काम केले जात आहे. पुरंदरमधील गावांगावांत कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी जेवणाच्या पंगता ठेवण्यात येत आहे. यामुळे उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे असलेल्या कार्यकर्त्यांची मोठ टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उमेदवारांनी प्रचारात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये म्हणून कार्यकर्त्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. हे कार्यकर्ते जीवाचे रान करून आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी तालुक्यातील गावाच्या गावे पालथी घालून प्रचार करीत आहेत. तसेच प्रचाराच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणावत फिरवल्या जात आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने शेवटच्या सभेची तयारीत करण्यात आ्ली आहे. यासाठी कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होताना दिसत आहे. काही ठिकाणी आपापसात काही शाब्दिक चकमक झाली तरी त्यांच्या पातळीवर सोडण्याचे प्रयत्न हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. कारण एकच आपल्या वादामुळे आपल्या नेत्याला त्रास होता कामा नये.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

कार्यकर्ते आहेत म्हणून उमेदवाराला महत्व

निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्यास त्या उमेदवारास अधिक महत्व प्राप्त होते. यामुळे हरएक निवडणुकीत जितका उमेदवार महत्वाचा तितकाच त्या उमेदवाराचा प्रचार करणार कार्यकर्ता देखील महत्वाचा असतो. तळागळातील मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्ता हा आपल्या उमेदवारासाठी करीत असतो. म्हणून कार्यकर्त्यामुळे उमेदवाराला महत्व आहे.

Tags: purandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
जेजुरीः दिव्यांनी उजळून निघाले जननी तीर्थ; जयाद्री मित्रपरिवाराच्या वतीने दिपोत्सव साजरा

जेजुरीः दिव्यांनी उजळून निघाले जननी तीर्थ; जयाद्री मित्रपरिवाराच्या वतीने दिपोत्सव साजरा

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group