राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येचे कारण आले समोर; आरोपीला १२ तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिक्रापूरः शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घूनपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. शिरुर तालुक्यातील हिवरे रस्त्यावर गिलबिले...

Read moreDetails

दुर्देवी….! सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेने बिबट्याला उडवले; घटनेत बिबट्याचा अंत, दौंड तालुक्यातील यवत येथील घटना

दौंड: (संदिप पानसरे) भरधाव वेगाने जणाऱ्या रेल्वेच्या खाली आल्याने बिबट्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील यवत भागात घडली आहे. दि.३० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही घडल्याची माहिती वन विभागाच्या वतीने...

Read moreDetails

बेकायदा दुभाजक तोडल्याने सेवारस्ते बनले ‘धोकादायक’; स्वःताच्या वैयक्तिक सार्थापोटी व्यावसायिकांचा मनमानी कारभार, प्रशासनाने कडक कारवाई करावीः नागरिकांची मागणी

भोरः पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता.भोर) ते सारोळा दरम्यान बेकायदा पद्धतीने येथील व्यावसायिकांनी सेवारस्त्यावरील दुभाजक तोडल्याने सेवारस्ते हे वाहुकीसाठी धोकादायक बनल्याचे समोर आले आहे. बेकायदा तोडलेल्या दुभाजकांमुळे येथील सेवारस्त्यावर अपघातांची संख्या...

Read moreDetails

ठरलं..? केंद्रात नरेंद्र आणि राज्यात पुन्हा देवेंद्र; ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ? 

जेजुरीः २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली. यंदा राज्यात ६१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी सांगते. २३ नोव्हेंबरला निकाल लागला आणि महायुतीला घवघवीत यश मिळून भाजपला १३२,...

Read moreDetails

लिव्ह इन रिलेशनशिपचा भयानक शेवट; प्रियकराने पत्नी, मेव्हन्याच्या मतदीने केली प्रेयसीची हत्या, गुन्हा लपविण्यासाठी केला ‘हा’ बनवा

पिंपरी चिंचवडः लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने पत्नी व मेव्हन्याच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ नोव्हेंबरच्या दिवशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारा प्रियकर आणि त्याच्या प्रेयसी...

Read moreDetails

तमिळनाडू ‘रेड अलर्ट’वर: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी तिकडे तमिळात ‘फेंगल’ चक्रीवादळाचे संकट; तमिळनाडूतील जनजीवन विस्कळीत

चैन्नईः महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडली असून, तिकडे तमिळनाडूत फेंगल चक्रीवादामुळे जनजीवन विस्कळीत केले आहे. सध्याच्या घडीला तमिळनाडूत मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस कोसळत असून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. चैन्नई शहरासह...

Read moreDetails

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंची तब्येत बिघडली; शिंदे यांच्या दरे गावातील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

साताराः राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथील त्यांच्या मूळ दरे या गावी गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क...

Read moreDetails

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

राजगडः विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आता यापुढील काळात सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मा. आमदार संग्राम थोपटे यांनी अडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात...

Read moreDetails

भोर-महाड रस्त्याचे काम वेगवान गतीने सुरू; ‘अशा’ प्रकारे आणि ‘या’ भागात सुरू आहे काम

भोरः महाड-पंढरपूर राज्य महामार्गाच्या रस्त्याच्या कामाला वेग प्राप्त झाला असून, भोर तालुक्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली आहे. या रस्त्याचे काम हिर्डोशी भागात सुरू असल्याचे दिसत आहे. भोर तालुक्यातील वरंधा घाट...

Read moreDetails

अमानुष कृत्य….! हाणामाराच्या घटनेत नऊ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मंबईः येथील बेलापूरमध्ये एका शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामाराच्या घटनेमुळे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने नऊ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बेलापूर येथील पंचशीलनगर या ठिकाणच्या...

Read moreDetails
Page 26 of 81 1 25 26 27 81

Add New Playlist

error: Content is protected !!