Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

ठरलं..? केंद्रात नरेंद्र आणि राज्यात पुन्हा देवेंद्र; ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ? 

by Team Rajgad Publication
November 30, 2024
ठरलं..? केंद्रात नरेंद्र आणि राज्यात पुन्हा देवेंद्र; ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ? 

जेजुरीः २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली. यंदा राज्यात ६१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी सांगते. २३ नोव्हेंबरला निकाल लागला आणि महायुतीला घवघवीत यश मिळून भाजपला १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी ४१ जागा  मिळाल्या. आठवड्याभरापासून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा झडताना दिसत आहे. तसेच नव्या सरकारमध्ये इतके आमदार शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच शपथ घेणार असल्याची दाट शक्यता आहे. तर शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपची गटनेता पदाची निवड झाल्यानंतर दिल्लीतून मुंबईत निरीक्षक येणार असून त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रही नसून ते पद मिळालेच तर शिवसेनती दादा भुसे, उद्य सामंत किंवा शंभूराज देसाई यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृहमंत्रीपदासाठी देखील शिवसेना विशेष आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महत्वाच्या खात्यांचे मंत्री पद मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी दादांना उपमुख्यमंत्री पद आणि काही महत्वाची खात्यांवर मंत्रीपदासाठी आग्रही आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पद देण्यासाठी कोणत्याही गोष्टीची अडचण नसून खात्याबाबत काही मतभेद होऊ शकतात.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

भाजप २०, शिवसेना १२, राष्ट्रवादी ९

येत्या ५ डिसेंबरला नव्या सरकारच्या नव्या मुख्यमंंत्र्यासोबत भाजपचे २०, शिवसेना १२ आणि राष्ट्रवादी ९ आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत असून, मंत्र्याची नावे आणि खाते अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. तसेच नव्या सरकारमध्ये ४ महिला आमदारांना मंत्री मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये आदित्य तटकरे, देवयानी फरांदे, श्वेता महाले यांची नावे आघाडीवर आहेत.

Tags: ajitpawardevendrafadanviseknathshindemahayutirajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
बेकायदा दुभाजक तोडल्याने सेवारस्ते बनले ‘धोकादायक’; स्वःताच्या वैयक्तिक सार्थापोटी व्यावसायिकांचा मनमानी कारभार, प्रशासनाने कडक कारवाई करावीः नागरिकांची मागणी

बेकायदा दुभाजक तोडल्याने सेवारस्ते बनले 'धोकादायक'; स्वःताच्या वैयक्तिक सार्थापोटी व्यावसायिकांचा मनमानी कारभार, प्रशासनाने कडक कारवाई करावीः नागरिकांची मागणी

ताज्या बातम्या

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us