कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार
भोर : भोर तालुक्यातील कामथडी पंचायत समिती गणातून सामाजिक कार्यकर्त्या मोनिका दशरथ जाधव यांनी पंचायत समिती निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्या उमेदवारीमुळे गणात राजकीय वातावरण तापले गेले. एकंदरीत उद्या...
Read moreDetails









