राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

दुरावस्थाः भोर-रायरेश्वर रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे; खड्डे बुजविण्याची स्थानिक नागरिक व प्रवाशांची मागणी

भोरः भोर शहर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून, येथील दुर्गम भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरापासून महाड, आंबवडे खोऱ्यातील अनेक गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे...

Read moreDetails

पुस्तकांचे प्रदर्शनः वाघजाई देवी मंदिराच्या सांस्कृतिक हॅालमध्ये आयोजन; झुंझार मित्र मंडळाचा शिल्प एक शब्द प्रवास उपक्रम

भोर: येथील श्री वाघजाई देवी मंदिर सांस्कृतीक हॉलमध्ये झुंजार मित्र मंडळाच्या वतीने शिल्प एक शब्द प्रवास अंतर्गत भव्य पुस्तक पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ते शनिवार या दरम्यान...

Read moreDetails

केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी; हर्षवर्धन पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट, भेटीनंतर पाटील यांच्या मुलाने ठेवले तुतारी फुंकणारा माणसाचे स्टेटस

इंदापूरः गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) आपल्या हाती तुतारी घेणार अशी चर्चा रंगली होती. तसेच पाटील यांना इंदापूरच्या जागेसाठी कार्यकर्ते तुतारी हाती घ्या, असे सांगत होते. यावर इंदापूरची...

Read moreDetails

बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान

बारामतीः राज्यात होत असलेल्या मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे पंचशक्ती अभियान राबविण्यात  येणार असल्याची माहिती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी दिली....

Read moreDetails

जेजुरीगडावर विधिवत पद्धतीने घटस्थापना; गडाला आकर्षक विद्युत रोषणाई

जेजुरीः आजपासून शारदायी नवरात्री उत्सवाला प्रारंभ होत आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीतील मल्हारगडावर देखील नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. गडावर घटस्थापना करण्यात आली असून, गडाला आकर्षक पद्धतीने...

Read moreDetails

‘द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन’ संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा सन्मान

भोर: 'द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन' या संस्थेच्या वतीने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला यावर्षीचा खत विक्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार...

Read moreDetails

मंत्री छगन भुजबळांच्या ‘त्या’ उल्लेखाचा येसाजीराव कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांनी नोंदविला निषेध; म्हणाले……तुमच्या जातीय राजकारणासाठी

भोरः नाशिकमधील येवला येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे. या शिवसृष्टीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. या कार्यक्रमावेळी मंत्री...

Read moreDetails

जेजुरीः ट्रस्टीच्या मनमानी कारभारामुळे विजयादशमीचा मानकरी जेजुरीचा ऐतिहासिक ‘महाखंडा’ अद्यापही उपेक्षित; शस्त्राचा अवमान केल्याची नागरिकांनी व्यक्त केली खंत

जेजुरी: विजयकुमार हरिश्चंद्रे विजयदशमी हा भारतभर साजरा होणारा लोकप्रिय सण असून या सणात शस्त्र पूजनाला फार महत्व दिले जाते. जेजुरीच्या खंडोबा गडावरील जगप्रसिद्ध असलेला महाखंडा ही तीनशे वर्षांपूर्वीची इतिहास कालीन...

Read moreDetails

विधानसभा : कोण होणार भोरचा आमदार? थोपटेंच्या साम्राज्यात, महायुतीचा कस लागणार आणि विधानसभेच्या तिकीटावर कोण निवडून येणार?

भोर:  हळूहळू विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. नूकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी विजय साकारत बाजी मारली तर सुनेत्रा...

Read moreDetails

शिरवळः राष्ट्रध्वजाच्या अपमानप्रकरणी कंपनी व्यवस्थापकांसह दोघे दोषी; दंड न भरल्यास आठ दिवसांची कैद

शिरवळ: येथील केसुर्डी येथे असलेल्या थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स कंपनीत ३ मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान प्रकरणी न्यायालयाने कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी...

Read moreDetails
Page 69 of 119 1 68 69 70 119

Add New Playlist

error: Content is protected !!