Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित 18 hours ago
Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग 19 hours ago
Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड 3 days ago
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 5 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 5 days ago
Next
Prev
Home भोर

Bhor Breking!!भोर नगरपालिका शहरातील अतिक्रमणे हटविणार

by कुंदन झांजले
October 17, 2023
0
SHARES
378
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले

            सध्या शहरातील घरपट्टी करवाढीसाठी चर्चेत असणारी भोरची नगरपालिका शहरातील मंगळवार पेठेतील अतिक्रमणे गुरुवार (दि.१९) ला हटविणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे
    मिळालेल्या माहितीनुसार,एसटी बस स्थानक ते मंगळवार पेठेतील महत्त्वाच्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे बाजारपेठे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. हि अतिक्रमणे वाहतूक कोंडीला जबाबदार आहेत. अतिक्रमणे करणारे व्यापारी , व्यावसायिकदार यांचे वाहनचालक बरोबर वारंवार वाद होत आहेत हि अतिक्रमणे त्रासदायक ठरत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये , नागरिकांना होणारा नाहक त्रास थांबावा, यासाठी भोर नगरपालिकेने अतिक्रमणाबाबत ठोस पाऊल उचलले असून गुरूवार दि.१९ बाजारपेठेतील ( मंगळवारपेठ) अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करणार असल्याचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी सांगितले.
    मागील महिन्यात तालुका समन्वय समितीच्या आढावा बैठकीत शहरातील वाहतूक सुरळीत करणे व अतिक्रमणे काढण्याबाबत आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील भोर बसस्थानक ते मंगळवार पेठ या मार्गावरील रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या ५५  जणांना यापूर्वीच नोटिसा दिल्या आहेत . सोमवार दि.१६ पुन्हा एकदा सर्वांना नोटीसा बजावुन, चोवीस तासांच्या आत स्वतः अतिक्रमणे काढण्याची विनंती नगरपालिकेकडून केली आहे. अतिक्रमणे काढण्याची कारवाई तात्पुरती नसून कायमस्वरूपी सुरू राहणार आहे असे भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी सांगितले.

You might also like

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

ShareTweetSend
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत चार वर्षापासून काम करीत असून गेल्या एक वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025
ताज्या बातम्या

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

May 16, 2025
ताज्या बातम्या

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025
Lifestyle

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 
भोर

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

May 16, 2025

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.