Monday, June 29, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बारामतीः दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर पोलिसांच्या ताब्यात

by SBPRNL
August 27, 2024
बारामती: सराईत गु्न्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पोलीसी खाक्या मिळताच आणखी तीन गुन्हे झाले उघड

बारामती (सनी पटेल) : शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत असून, दिवसाढवळ्या नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या समोर एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेत असताना आजूबाजूच्या लोकांनी या चोरट्याला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी.आण्णा पाटील वस्ती गुणवडी ता. बारामती जि. पुणे येथील एका २४ वर्षीय महिलेने बारामती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तोसीन गफार बागवान (वय 34 रा. कसाब गल्ली बारामती) या इसमाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 26/08/2024 रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बारामती शहर हद्दीतमध्ये स्वामी समर्थ मंदिराच्या कडेला नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयच्या समोर एक अज्ञात इसमाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतू, अशा भर दिवसा चोऱ्या होत असल्याने बारामती शहरात राहणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या चोरांवर  पोलीस कसा अटकाव करणारा याकडे सर्व बारामती शहराचे लक्ष लागले आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: baramatirajgadnewsrobery
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

भोरः शासनाची फसवणूक? पळसोशीच्या पोलीस पाटलाचा शाळा सोडल्याचा दाखला बोगस?

ताज्या बातम्या

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

June 28, 2026
वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group