Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोरच्या भेलकेवाडीत काकड आरतीची १०९ वर्षांची परंपरा ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by Aakanksha Yadav
November 2, 2024

प्रति पंढरपूर म्हणून भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची ओळख ; १९९५ साली मंदिराची स्थापना

भोर – शहरातील भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची  स्थापना १९१५ साली झाली असून तेव्हापासून या मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा सोहळा मोठ्या उत्साहात चालू आहे , या मंदिराची १०९ वर्षांची काकड आरतीची अखंडीत परंपरा भेलकेवाडी मध्ये सुरु आहे, यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भेलकेवाडीतील सर्व महिला दररोज पहाटे ५ वाजता सडा पाणी मारून याठिकाणी मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात काकड आरती करतात . कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या आरतीला सुरवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेला काकड आरतीची समाप्ती होम हवन करून महाप्रसाद वाटप करून या काकड आरतीचा शेवट होतो, मंडळामध्ये वर्षभर सांप्रदायिक कार्यक्रम , अखंड हरिणाम सप्ताह हे देखील कार्यक्रम या ठिकाणी गेली ६० वर्ष अखंडीत होत आहे यामध्यही येथील नागरिकांचा मोठा उत्साह मिळत आहे , सदरचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीने जपावा यादृष्टीने शिवजयंती उत्सव आणि पारंपरिक गणेशोत्सवाचे आयोजन या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात होत आहे .

भोर शहरामध्ये भेलकेवाडीचे विठ्ठलमंदिर चहे प्रतिपंढरपूर या  नावाने ओळखले जात आहे. आषाढी एकादशीला असंख्य भाविक या ठिकाणी मंदिरामध्ये विठ्ठल पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, नवसाला पावणारा हा  पांडुरंग अशी ओळख या भेलकेवाडीतील विठ्ठल मंदिराची आहे. महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आरती ,रात्रीभजन कार्यक्रम होतो,  अशा प्रकारच्या सांप्रदायिक कार्यक्रमामुळे भोर शहराच्या भेलकेवाडी मधील वातावरण पूर्ण वर्षभर भक्तिमय असते असे येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत (बाळु) खुटवड यांनी सांगितले.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor ध्रुव प्रतिष्ठान कडुन गोर-गरीब कुटुंबांची दिवाळी आनंददायी ; २०० कुटुंबांना दिवाळी किराणा किटचे वाटप

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group