Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जे पाच वर्षात कधी गावात आले नाहीत, त्यांनी भागात आपलं तोंड कधी दाखवलं नाही ; असे आता पाच वर्षांनी येतील मते मागायला- विठ्ठल आवाळे

वेळवंड खोरे व‌ महुडे खोरे येथे आमदार संग्राम थोपटे यांचा प्रचार दौरा शुभारंभ

by कुंदन झांजले
October 25, 2024
जे पाच वर्षात कधी गावात आले नाहीत, त्यांनी भागात आपलं तोंड कधी दाखवलं नाही ; असे आता पाच वर्षांनी येतील मते मागायला- विठ्ठल आवाळे

भोर – मागील काही वर्षात आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात असंख्य विकास कामे पूर्ण झाली आहेत, हा भाग धरणग्रस्त असल्याने भाटघर धरणग्रस्त नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत विकासकामांच्या जोरावर या भागातील गावांना पुष्कळ निधी दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य असतानादेखील या भागातील गावात अंतर्गत बाह्य रस्ते, वीज, स्मशानभूमी , सौरदिवे, कृषी अवजारे , साहित्य अशी अनेक प्रकारची विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. जे या भागात , गावात पाच वर्षांत कधी आले नाहीत, आपले तोंड कधी दाखवले नाही ते आता निवडणुका लागल्यावर येतील गावात पाच वर्षांनी मते मागायला, त्यांनी कधी गावच्या विकासाला एक रुपया दिला नाही असे नाव न घेता टोला लावत प्रतिपादन संग्राम थोपटे यांच्या प्रचारादरम्यान बसरापुर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी शुक्रवार (दि.२५) केले.

महाविकास आघाडी प्रणित कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांच्या भोर तालुका वेळवंड,महुडे खोरे प्रचार दौरा शुक्रवार (दि.२५) प्रारंभ झाला. यावेळी पांगारी,  येथे संग्राम थोपटे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून दौरा प्रारंभ झाला. वेळवंड ,राजघर,पसुरे, कर्नवडी, म्हाळवडी ,बारे खुर्द, बारे बुद्रुक, बसरापूर , महुडे, ब्राह्मणघर, नांद, शिंद, गवडी, किवत, येवली, सांगवी, या गावात प्रचार दौरा आयोजित केला असुन भोलावडेत या दिवशीचा शेवट होणार आहे.

You might also like

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

यावेळी रायरेश्वर विकास डोंगरी परिषदेचे सचिव बाळासाहेब थोपटे, भोर तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख मानसिंगबाबा धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, खरेदी-विक्री संघाचे सदस्य अंकुश खंडाळे, भाटघर पुनर्वसन समितीचे अध्यक्ष विठ्ठल वरखडे ,सचिव काळुराम मुळेकर, सुवर्णा मळेकर, वसंत वरखडे , माऊली दानवले, वेळवंड सरपंच काजल पांगुळ, बारे खुर्द सरपंच सविता गायकवाड , सागर दानवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंकुश खंडाळे , हनुमंत बदक, रामचंद्र शिंदे , ज्ञानोबा दानवले, तंटामुक्ती उपाध्यक्ष रमेश बाबुराव झांजले, दत्तात्रय पवार, चंद्रकांत झांजले, कांता झांजले, शिवाजी झांजले, बबन झांजले, जयवंत झांजले, केशव साळुंके, सुनिल साळुंके , सदाशिव झांजले ,लक्ष्मण बदक, दशरथ कुंभारकर, अनिल झांजले ,अजित पवार आदीसह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. मानसिंग धुमाळ, रविंद्र बांदल यांनींही आपल्या मनोगतात महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या विजयाचा यावेळी चौकार मारून‌ राज्यात शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचेच सरकार येणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
Next Post
पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे  दुभाजकाला धडकून जीप झाली पलटी; एक जण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी

पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाला धडकून जीप झाली पलटी; एक जण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us