Thursday, August 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking भोर तालुक्यातील कुसगाव येथे भरडी मशीनमध्ये साडी गुंतल्याने महिलेचा  चिरडून मृत्यू

by Aakanksha Yadav
October 23, 2024

तरुण महिला मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त

भोर तालुक्यातील कुसगाव गोरेवस्ती येथे सोयाबीन भरडत असताना एका महिलेची साडी सोयाबीनच्या मशीनच्या एक्सल मध्ये गुंतल्याने मशीनने महिलेला ओढत घेत चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि.२३) दुपारच्या सुमारास घडली. सदरची महिला सोयाबीन भरडताना अचानक मशीनमध्ये गेल्याने होत्याच नव्हत झाले.तरुण महिला मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

राजगड पोलीस स्टेशन( शिंदेवाडी) यांनी दिलेल्या माहितीवरून रंजना दत्तात्रय गोरे (वय वर्षे -३५) रा. कुसगाव ,गोरेवस्ती ता. भोर जि.पुणे या घरासमोर सोयाबीन भरण्याकरिता गेल्या असता, सोयाबीन मशीन चालू झाल्यानंतर रंजना यांचा साडीचा पदर भरडी मशीनच्य एक्सलमध्ये गुंतला. यावेळी रंजना यांना भरडी मशीनमध्ये खेचले गेले असताना त्यांच्या शरीराला मोठमोठ्या गंभीर जखमा झाल्या होत्या.रंजना यांना मशीनमधून बाहेर काढून खेड शिवापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी महिला रंजना गोरे यांना मृत घोषित केले पुढील तपास राजगड पोलीस करीत आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
दौंड विधानसभाः भाजपकडून राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर; शरद पवारांकडून रमेश थोरात यांच्या नावाची केवळ चर्चाच

दौंड विधानसभाः भाजपकडून राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर; शरद पवारांकडून रमेश थोरात यांच्या नावाची केवळ चर्चाच

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group