Monday, June 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर एमआयडीसीला विरोध कुणाचा? आमदार संग्राम थोटपे यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण; मी काय केलं याच रेकार्ड आहे, तुम्ही काय केलं ते सांगाः थोपटेंचा विरोधकांना सवाल

एमआडीसीचं भिजतं घोंगडं; एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिले उत्तर, विरोधकांना लगावला 'हा' टोला

by SBPRNL
October 20, 2024
भोर एमआयडीसीला विरोध कुणाचा? आमदार संग्राम थोटपे यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण; मी काय केलं याच रेकार्ड आहे, तुम्ही काय केलं ते सांगाः थोपटेंचा विरोधकांना सवाल

भोरः निवडणुकीच्या काळात भोरमध्ये सर्वाधिक ज्या मुद्यावर राजकारण केले जाते तो मुद्दा म्हणजे एमआयडीसीचा. गेल्या कैक वर्षांपासून भोरला एमआयडीसी होणार तरी कधी, याची वाट येथील तरुण पाहत आहेत. अद्यापर्यंत यावर तोडगा निघाला नसल्याने विरोधक विद्यामान आमदारांवर टीकेची झोड उठवताना दिसत आहे. यातच आता आमदार संग्राम थोपटे यांनी एका यूट्यूब चॅनेल दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

नक्की विरोध कुणाचा?

या विषयावर मी चार बैठका घेतल्या आहेत. तसेच, स्थानिक शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. या विषयावर 1992 सालीचा प्रस्ताव आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी गावा गावात जाऊन बैठका घेतल्या. त्यामध्ये 67 टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे समोर आले असल्याची माहिती थोपटे यांनी दिल्या. याचे रेकॉर्ड त्यांच्याकडे असल्याचे ते यावेळी म्हणाले. परंतु, याला नक्की विरोध कुणाचा? यावर बोलताना ते म्हणाले, अनेक ग्रामपंचायत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत असे म्हणत त्यांनी या प्रकल्पाला विरोध म्हणून माझ नाव घेतले. पण विरोध करणाऱ्या लोकांना सांगितलं नाही की विरोध करू नका, असे थोपटेंनी सांगितले.

मी काय केले याचे रेकार्ड आहे, तुम्ही काय केले ते सांगाः थोपटेंचा विरोधकांना सवाल

निवडणूक आली की संग्राम थोपटे यांनी 5 वर्षात काय केले असे म्हणणारे विकास कामांना विरोध करतात असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला आहे. चाकणमध्ये 85 लाख रुपये हेक्टर जमिनीचा रेट होता. तर भोरला मागितला 5 लाख रूपये गुंठा, असा रेट सरकार कसा देणार? त्यामुळे असा विरोध करून याचे राजकारण ही लोकं करीत असल्याचे थोपटे म्हणाले. तसेच मी काय केले याचे रेकॉर्ड आहे. तुम्ही काय केलं हे सांगा असा प्रतिसवाल थोपटेंनी विरोधकांना विचारला आहे.

Tags: BhorbhorMIDCmlasangramthopaterajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
पुरंदरः विधानसभेचे तिकट मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू; पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र वाढले…! अनेकांना धाकधूक, बंडखोरी होण्याची शक्यता

पुरंदरः विधानसभेचे तिकट मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू; पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र वाढले...! अनेकांना धाकधूक, बंडखोरी होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

June 15, 2026
खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार

खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार

June 14, 2026
पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group