Tuesday, June 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

रामोशी समाज मैदानात, सरकार अलर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्या कडून कार्यवाही करण्याचे आदेश…

भाऊसाहेब शिंदे चे ५ सप्टेंबर पासून आमरण उपोषण सूरू

by SBPRNL
September 3, 2024
रामोशी समाज मैदानात, सरकार अलर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्या कडून कार्यवाही करण्याचे आदेश…

सासवड प्रतिनिधी :राज्यात रामोशी, बेरड, बेडर हया समाजाची लोकसंख्या ८० लाखा पेक्षा जास्त असून हा समाज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून या समाजाला न्याय मिळावा यासाठी युवा समाजसेवक डॉ. भाऊसाहेब शिंदे हे मैदानात उतारले आहेत . राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर, रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून, या समाजाचा अनुसूचित, जमातीमध्ये समावेश करण्यात यावा तसेच देशाचे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती दिल्ली येथील संसद भवनात ७ सप्टेंबर ला साजरी करावी रामोशी  , बेरड, बेडर समाजाचे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापन राज्यसरकारने केली असून त्या महामंडळाचा रामोशी, बेरड, बेडर व्यक्तीला करण्यात यावा तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पहिले ८० लाखा पेक्षा जास्त रामोशी, बेरड, बेडर समाज असताना देखील आज पर्यंत रामोशी, बेरड, बेडर समाजातील व्यक्तिला राजकीय दृष्ट्या मागास ठेवण्यात आले असून राज्य सरकारने तात्काळ रामोशी ,बेरड ,बेडर समाजाच्या व्यक्तीला विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी युवा सम अध्यक्ष समाजसेवक भाऊसाहेब शिंदे यांनी राज्याचे समाजाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीकडे केली.

 या मागण्यां संदर्भात राज्यसरकारने १५ दिवसात तोडगा काढावा ,अशी मागणी करण्यात आली होती तसेच पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भाऊसाहेब शिंदे यांनी भेट घेऊन निवेदन दिले . याची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन राज्य सरकार ला तात्काळ कळवले असून ,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधित विभागास कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. सासवड येथील मोहिनी हॉटेल याठिकाणी पत्रकार परिषदेत भाऊसो शिदे,पुरंदरमधील रामोशी संघटना चे बहुसंख्येने पदाधिकारी , पत्रकार   उपस्थित होते.

You might also like

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त
क्राईम

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू
भोर

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता
खंडाळा

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ
क्राईम

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा
भोर

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा
खंडाळा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
Next Post
रामोशी समाज मैदानात, सरकार अलर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्या कडून कार्यवाही करण्याचे आदेश…

महाराष्ट्र साहित्य परिषदेची सासवड शाखा राबवणार "जाऊ साहित्यिकांच्या गावा" उपक्रम.

ताज्या बातम्या

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group