Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन 6 hours ago
Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप 6 hours ago
Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा 5 days ago
Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला  6 days ago
धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात 6 days ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

भोरः लग्नात सासरच्या माणसाचा मानपान झाला नाही म्हणून सुनेला मारहाण; पती, सासू, सासरे, नणंद विरोधात गुन्हा दाखल

पैशांची देखील केली जात होती मागणी

by Team Rajgad Publication
September 2, 2024
राजगड: सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ; सासरच्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर:  येथील एका गावात एक अजब प्रकार समोर आला आहे. सासरच्या माणसाचे लग्नात मानपान व्यवस्थित झाले नसल्याच्या रागातून सुनेला मारहाण तसेच तिचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लग्नात सासरच्या माणसाचा मानपान व्यवस्थित झाला  नसून, “तु तुझ्या आई-वडिलांकडून पैसे आण”, अशी सतत मागणी करत सुनेला घरात हेडंसाळ, तिचा छळ व मारहाण करीत असल्याने अखेर पीडितेने याला वैतागून भरोसा सेल पुणे ग्रामीण कार्यालयात अर्ज केला. त्यानुसार भोर पोलीस स्टेशनमध्ये पती सच्चितानंद श्रीनाथ वेताळ, सासरे श्रीनाथ एकनाथ वेताळ, सासू अनिता श्रीनाथ वेताळ, नणंद उर्मीला श्रीनाथ वेताळ ( सर्व रा. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ४ मे २०२२ रोजी सच्चितानंद वेताळ यांच्यासोबत रितीरिवाजप्रमाणे विवाह झाला होता. परंतु हा विवाह सासरच्या मंडळीच्या मानपाननुसार झाला नसल्यामुळे सासरची मंडळी फिर्यादी यांचा छळ करु लागले. तुझ्या माहेरावरून पैसे आण, अशी मागणी करत तिला मानसिक छळ करुन वेळोवेळी त्रास देत होते. कालांतराने फिर्यादी या गरोदर राहिल्यावर त्यांना दोन मुले झाली. तरी देखील पती, सासरे, सासू , नणंद हे छळ करत राहिले. तसेच लहान मुलांचा संभाळ करत असताना सासरे गैरवर्तन करत असून सुनेचा छळ करत होते. विवाहितीने माहेर वाशीबाबत हा घडलेला प्रकार कधीच उघडकीस आणू दिला नसताना देखील आई-वडिलांकडून पैसे आण, अशी मागणी वेळोवेळी होत होती. तसेच तुझ्या नातेवाईकांचा मारहाण करणे, अशी धमकी देत असे. शेवटी फिर्यादी या सगळ्याना कंटाळून त्यांनी भरोसा सेल पुणे ग्रामीण यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार भोर पोलीस स्टेशनमध्ये पती, सासरे, सासू , नणंद यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

You might also like

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

Tags: Bhorcrimenewspunegramin
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

July 1, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

June 26, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
ताज्या बातम्या

अरे बापरे केवढा मोठा खड्डा !! पृथ्वीराज पेट्रोल पंपाजळ रस्त्याची दुरावस्था ; वाहनचालकांची कसरत

June 25, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
ताज्या बातम्या

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

July 1, 2025

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

July 1, 2025

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

June 26, 2025

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.