राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गॅस टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार 6 days ago
ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू 1 week ago
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 2 months ago
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद 2 months ago
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल 2 months ago
Next
Prev
Home News Politics

गाोवाः देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्याचे बळ देणारे भाजपा प्रदेश कार्यालय: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोव्यातील भाजप प्रदेश कार्यालयाचे भूमीपूजन, कार्यकर्त्या मेळाव्याचे आयोजन

by Team Rajgad Publication
August 25, 2024
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गोव्याच्या बदलेल्या स्वरूपाचे श्रेय सर्वार्थाने भाजपाचेच : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिंबलेः लोकशाहीच्या निवडणुकांच्या समरामध्ये कार्यालय किल्ल्याची भूमिका बजावते. गोव्यातील प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन करून घर होताना, होणार्‍या आनंदाची अनुभूती मिळाली. एखादे कार्यालय किती सुंदर आहे यावरून नाही, तर कार्यालयातून चालणार्‍या कारभारावरून त्याचे महत्त्व ठरते. येथे निर्माण होणार्‍या भव्य वास्तूपेक्षाही येथे सुंदर कारभार चालेल हा विश्वास आहे. गोवा भाजपा प्रदेश कार्यालयाचे चिंबेल-कदंब पठार, गोवा येथे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित भाजपा गोवा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

You might also like

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या नॅरेटीव्हचा परिणाम दिसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्‍यांची रणनीती समाजात अराजकता निर्माण करण्याची आहे. देशात अराजकता पसरवणार्‍या शक्ती यासाठी एकत्र आल्या असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. तसेच पुढची लढाई लोकशाहीच्या संरक्षणाची आहे. काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणून तेथून भारताचा तिरंगा हटवण्याचा ज्यांचा हेतू आहे, अशा नॅशनल कॉन्फरंस सोबत कॉंग्रेसने काश्मीरमध्ये युती करणे हा पुरावा आहे की, मोदीजींच्या द्वेषापोटी विरोधक देशाला तोडणार्‍या शक्तींसोबतसुद्धा जावू शकतात, अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात विकसित गोव्याच्या निर्मितीचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा गोव्यामध्ये परिणाम पाहायला मिळतो आहे. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ हा भाजपाचा मंत्र आहे, म्हणून येथे काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता देशभक्त आहे. या देशभक्त कार्यकर्त्यांना हे कार्यालय देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्याचे बळ देईल असा विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मा. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: bjpdevendrafadanvisgaorajgadnews
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव
भोर

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

August 28, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
Gaming

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
Politics

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
Politics

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Politics

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गॅस टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गॅस टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

May 8, 2026
ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू

ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू

May 5, 2026
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

March 28, 2026
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

March 25, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live