Saturday, August 22, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणेः येरवडा कारागृहातून पलायन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

महिला पोलिसाच्या तत्परतेमुळे आरोपी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

by SBPRNL
August 24, 2024

पुणेः वारजे पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपी राजु पंढरीनाथ दुसाने (वय ४३ वर्षे, रा. महालगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर) याने येरवडा कारागृहातून फेब्रुवारी २०२४ रोजी पलायन केले होते. भारत बंदच्या दि. २१/०६/२०२४ दिवशी पोलीस बंदोबस्तामध्ये असलेल्या एका महिला पोलीसाने एक संशियतरित्या आढळून आल्याने  इसमाकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. यावरुन अधिक माहिती घेतली असता, सदर व्यक्ती हा राजु पंढरीनाथ दुसाने असल्याचे निषन्न झाले. आरोपीची वैदयकीय तपासणी करुन त्यास सुरक्षित येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आधी उडवाउडवीची उत्तरे, नंतर सांगितली खरी ओळख 

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२१/०६/२०२४ रोजी भारत बंदच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशाने महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे हे शिवनेरी रोड ते वखार महामंडळ रोड अशी पायी पेट्रोलिंग करीत असताना मार्केटयार्ड गेट नं. १ जवळील रिक्षा जवळ एक इसम संशयीतरित्या उभा असलेला दिसून आला. त्यावेळी महिला पोलीस अंमलदार वेदपाठक यांनी त्यांचे मोबाईलवरील व्हॉटसअपवर प्राप्त झालेल्या फोटोमधील मिळत्या जुळत्या वर्णनाचा इसम दिसून आला. त्यावेळी त्याच्या जवळ जाऊन  त्याचे नाव, गाव व पत्ता विचारले असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच पोलीसांना घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी त्यांनी सोबत असलेला स्टाफसह थोड्याच अंतरावर जावून त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे आणले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याचे नाव राजु पंढरीनाथ दुसाने असे सांगितले.

सदरच्या बातमीची खात्री करण्याकरीता येरवडा पोलीस स्टेशन येथे फोन करुन माहिती घेतली असता, त्याच्या विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे व तो वारजे पोलीस स्टेशनमध्ये आरोपी राजु पंढरीनाथ दुसाने, वय ४३ वर्षे, रा मु. पो. महालगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर माहिती मिळाली. आरोपीची वैदयकीय तपासणी करुन त्यास सुरक्षित येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५ पुणे, आर. राजा, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या आदेशाने महिला पोलीस अंमलदार वेदपाठक, लोणकर, डोळसे यांनी केली.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
Next Post
पुणेः मविआचा सरकावर जोरदार हल्लाबोल, भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केले मार्गदर्शन

पुणेः मविआचा सरकावर जोरदार हल्लाबोल, भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केले मार्गदर्शन

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group