Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

इंदापूरः विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांकडून देशभक्ती गीते व नृत्य सादर

by SBPRNL
August 15, 2024
इंदापूरः विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

इंदापूरः (प्रतिनिधी-सचिन आरडे)
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर या ठिकाणी स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ध्वज्यास मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेली प्रगती मनोगतात त्यांनी अधोरेखित केली व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय केसकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर महाविद्यालयात नव्याने स्थापन झालेल्या भित्तीचित्र फलकाचे मान्यवर व विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून स्वातंत्र्य संग्रामावर प्रकाश टाकण्यात आला. भित्तिफलक समन्वयक प्रा. बबन साळवे यांनी मान्यवरांना या उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली.

You might also like

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

इंदापूर सहकारी बँक ‘सलाईनवर’, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा; ‘ही’ तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळीः अजित पवार

विधानसभेचे रणांगणः ‘लबाड लांडगं ढाँग करतयं…..’ अस का म्हणाले भरणे ? माझा आणि फायनान्सचा काय संबंधः दत्ता भरणेंचा सवाल

कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा. सुहास भैरट यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. आकाश झगडे, प्रा. विद्या गुळीग यांनी केले. आभार प्रा.अस्मिता चांदगुडे यांनी मानले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग, प्राचार्य डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: indapurindependentdayschool
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू
इंदापूर

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

December 9, 2024
बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान
इंदापूर

इंदापूर सहकारी बँक ‘सलाईनवर’, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा; ‘ही’ तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळीः अजित पवार

October 25, 2024
हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार
इंदापूर

विधानसभेचे रणांगणः ‘लबाड लांडगं ढाँग करतयं…..’ अस का म्हणाले भरणे ? माझा आणि फायनान्सचा काय संबंधः दत्ता भरणेंचा सवाल

October 25, 2024
बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान
इंदापूर

११ जागांवर पेच कायम…अजित पवारांनी दिली ‘ही’ माहिती; महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रवादीला साथ, आगामी काळात महायुतीसोबत काम करणार

October 25, 2024
हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार
इंदापूर

हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार

October 24, 2024
केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी; हर्षवर्धन पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट, भेटीनंतर पाटील यांच्या मुलाने ठेवले तुतारी फुंकणारा माणसाचे स्टेटस
इंदापूर

इंदापूरचे राजकारणः दत्तामामा भरणार ‘या’ दिवशी उमेदवारीचा अर्ज; स्वःताह सांगितली तारीख, म्हणाले अजितदादा…….

October 16, 2024
Next Post
बारामती विधानसभा जय पवार लढणार?

बारामती विधानसभा जय पवार लढणार?

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group