Sunday, July 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सामाजिक कार्याची दखल: डॅा. अण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कारातील समाजभूषण पुरस्काराने साहिल काझी सन्मानित

मोठ्या संख्येने कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती, साहिल यांची ५७० जणांमधून झाली निवड

by SBPRNL
August 6, 2024
सामाजिक कार्याची दखल: डॅा. अण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कारातील समाजभूषण पुरस्काराने साहिल काझी सन्मानित

शिरवळ : आशिर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कापूसखेड इस्लामपूर जिल्हा सांगली यांच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे युवा प्रेरणा पुरस्कार २०२४ कार्यक्रम ४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात राज्यभरातून विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याचा अहवालाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. यामध्ये ५७० प्रस्ताव पैकी सातारा जिल्ह्यामधून सामाजिक कार्यकर्ते साहिल सलीम काझी यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांना यंदाच्या वर्षीचा समाजभूषण पुरस्कार २०२४ ने  सन्मानित करण्यात आले.

यावेळीस आशिर्वाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि राज्यभरातून विविध ठिकाणाहून समाज्यामध्ये कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्कारामुळे भविष्यात सामाजिक क्षेत्रात अजून जोमाने काम करण्याची ऊर्जा भेटेल आणि उत्साह देखील, हे निश्चित असे काझी यांनी सांगितले. या कार्यक्रमास मा. आमदार राजीव आवळे (हातकलणगणे) तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. जगदीश ओहोळ पुणे, अमन पटेल भारत प्रतिनिधी युनायटेड नेशन तुर्की परिषद हे उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद बल्लाळ हे देखील उपस्थित होते.

You might also like

No Content Available
Tags: anabhau satheawardsangli
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

No Content Available
Next Post

वेळवंड खोऱ्यातील जयतपाड येथील विद्युत रोहित्राची दुरुस्ती, अखेर वीजेचा लपंडाव थांबला, वीज पुरवठा सुरळीत

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group