Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

डॉ. मंदार माळी अद्याप फरार; अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू?

by SBPRNL
June 7, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

संपादक | जीवन सोनवणे,भोर

भोर : केडगाव (ता. दौंड) येथील गाजत असलेल्या गर्भलिंग निदान व बेकायदा गर्भपात प्रकरणात आज आणखी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. स्वाती लवंगारे आणि डॉ. तुकाराम मोटे यांच्याविरोधात यवत पोलीस ठाण्यात बेकायदा गर्भपाताच्या गोळ्या महिलांना दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून डॉ. तुकाराम मोटे यांना अटकही करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणातील आरोपी असलेले भोर तालुक्यातील किकवी येथील डॉ. मंदार माळी अद्याप फरार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

You might also like

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

२० मे रोजी केडगाव येथील गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणात तीन डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. मंदार माळी यांचे नाव समोर आले होते. गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटले तरी त्यांचा शोध लागलेला नाही.

आजच्या कारवाईत आरोग्य विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत लवंगारे मॅटरनिटी होममध्ये गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्याचे समोर आले. त्यानंतर डॉ. स्वाती लवंगारे व डॉ. तुकाराम मोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढली आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच विधान परिषदेच्या उपसभापती निर्मला गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तपासाचा वेग वाढत असताना काही आरोपींवर कारवाई होत आहे, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप पोलिसांच्या हाती लागत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉ. माळी अटकेपासून बचाव करण्यासाठी अटकपूर्व जामिनाच्या प्रयत्नात असल्याची चर्चा असून, दुसरीकडे पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनेक दिवसांपासून ते फरार असल्याने “पोलिसांना गुंगारा की तपासात कानाडोळा?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

आज दोन डॉक्टरांवर नव्याने गुन्हा दाखल होऊन एकाला अटक झाली असताना, डॉ. मंदार माळी यांना अटक कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
Next Post
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group