Saturday, July 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

महामार्ग पत्रकार संघाचा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

by SBPRNL
May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

खेडशिवापूर (पुणे) : येथे भोर-हवेली महामार्ग पत्रकार संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार तापकीर म्हणाले की, “भोर-हवेली महामार्ग पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारितेबरोबरच जनजागृती, शैक्षणिक मदत आणि समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. पत्रकारांनी समाजातील प्रश्नांना वाचा फोडत लोकशिक्षणाचे कार्य सातत्याने करावे.” त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

You might also like

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘भोंदूगिरीचे स्वरूप : ढोंग आणि अंधश्रद्धा’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य विशाल विमल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी समाजात वाढणाऱ्या अंधश्रद्धा, ढोंग आणि भोंदूगिरीच्या प्रकारांवर परखड भाष्य करत नागरिकांनी वैज्ञानिक व विवेकवादी दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. ‘शिवगंगा भूषण’ पुरस्काराने उद्योजक राजेंद्र पवार व उमेश देशपांडे यांना गौरविण्यात आले. तसेच आदर्श समाजसेवक पुरस्कार योगेश मांगले व ज्ञानेश्वर चौधरी, आदर्श समाजसेविका पुरस्कार किर्ती कुंटे व पल्लवी दिघे यांना प्रदान करण्यात आला.

याशिवाय आदर्श प्रशासकीय सेवा पुरस्कार अमोल शेडगे, संभाजी धनवाडे व अभय निकम, आदर्श आरोग्य दूत पुरस्कार श्रीकांत चांदगे, तसेच आदर्श क्रीडा खेळाडू व प्रशिक्षक पुरस्कार शिवम धोंडे व लक्ष्मण सनस यांना देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत विविध गरजू विद्यार्थ्यांना मदतवाटपही करण्यात आले. पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
भोर

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड
क्राईम

July 1, 2026
Next Post
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group