राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गॅस टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार 2 hours ago
ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू 3 days ago
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 1 month ago
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद 1 month ago
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल 2 months ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गॅस टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

by Team Rajgad Publication
May 8, 2026
खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गॅस टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार
0
SHARES
389
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खेड शिवापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याच्या पाठीमागील सातारा लेनवर शुक्रवारी दुपारी गॅस टँकर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी (पुणे) येथील राजेंद्र बबन मोरे (वय ५५) आणि सविता राजेंद्र मोरे (वय ४२) हे मोटरसायकल क्रमांक एमएच १२ एफएच ४६९६ वरून साताऱ्याच्या दिशेने जात होते. याच वेळी गॅस टँकर क्रमांक एपी ०३ टीई ५७५९ याने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही थेट टँकरखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

You might also like

ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडे जाणाऱ्या लेनवर दोन्ही वाहने भरधाव वेगात होती. दरम्यान, टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडकेनंतर दुचाकी काही अंतरावर फेकली गेली होती. अपघात पाहताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, गंभीर दुखापतीमुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संतप्त जमावाने गॅस टँकरची तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले.

दरम्यान, पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून टँकर चालक राज किशन बी. (रा. तिरुपुरम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू
क्राईम

May 5, 2026
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
ताज्या बातम्या

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

March 28, 2026
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद
क्राईम

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

March 25, 2026
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल
पुणे

March 23, 2026
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती
भोर

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

March 3, 2026

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गॅस टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गॅस टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

May 8, 2026
ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू

ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू

May 5, 2026
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

March 28, 2026
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

March 25, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live