Wednesday, August 19, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर तालुक्यातील उत्राैलीत विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन ; २१९ विद्यार्थ्यांनी घेतली पोस्को कायद्याची माहिती 

by Aakanksha Yadav
October 1, 2025
भोर तालुक्यातील उत्राैलीत विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन ; २१९ विद्यार्थ्यांनी घेतली पोस्को कायद्याची माहिती 

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

भोर – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती, भोर, व भोर वकिल संघटना, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्राैली मध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेवषियक मार्गदर्शन करण्यात आले. सदर कायदेविषयक व्याख्यानमालेमध्ये भोर दिवाणी न्यायालयाच्या २ रे सह न्यायाधीश शशांक शिरसाट यांनी उपस्थीत विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (बालकांसाठी बालस्नेही विधी सेवा व त्यांचे संरक्षण) योजना -२०२४ संदर्भात ओळख करुन दिली. विधीज्ञ ॲड विजय दामगुडे यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (बालकांसाठी बालस्नेही विधी सेवा व त्यांचे संरक्षण) योजना -२०२४ संदर्भातील विस्तृत कायदेविषयक माहीती दिली. त्यांनतर ॲड शिवाजी पांगारे यांनी पोक्सो कायद्या संदर्भातील विस्तृत कायदेविषयक माहीती दिली तसेच भोर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड संतोष बाठे यांनी बालकांचे हक्क याबाबत कायदेविषयक माहिती दिली. सदर कायदेविषयक कार्यक्रमाचा लाभ २१९ विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  विठ्ठल दानवले यांनी केले व आभार प्रदर्शन रवींद्र येडवे यांनी केले. सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक सविता चोरघे व इतर शिक्षक संगीता पापळ, अनिता सुतार, अनिता लोखंडे, वैशाली चिंचकर, अश्विनी पवार,  अमर उभे, स्मिता बोराडे,  राजेंद्र गुरव,आफ्रिन तांबोळी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  रुपेश शिवतरे, सागर कुंभार, अशोक शेटे, विजय शिवतरे , प्रसाद शिंदे, राजेंद्र शेटे ,कांताराम शिवतरे,  दत्तात्रय शिवतरे, तसेच न्यायालयीन कर्मचारी कैलास आखाडे ,राजेंद्र मुगडे उपस्थीत होते. .
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
Bhor- सेवा पंधराव्या अंतर्गत महसूल विभागाकडून रायरेश्वर किल्यावर स्वच्छता अभियान

Bhor- सेवा पंधराव्या अंतर्गत महसूल विभागाकडून रायरेश्वर किल्यावर स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group