Thursday, June 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जेजुरीत भीषण अपघातात महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू, भोर तालुक्यातील युवकाचाही समावेश

by SBPRNL
June 19, 2025
जेजुरीत भीषण अपघातात महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू, भोर तालुक्यातील युवकाचाही समावेश

नसरापूर : जेजुरी-मोऱगाव रस्त्यावर बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा आणि भोर तालुक्यातील कांजळे येथील युवकाचा देखील समावेश आहे.

किरलोस्कर कंपनीसमोरील श्रीराम हॉटेलजवळ पिकअप टेम्पोमधून साहित्य उतरवले जात असताना जेजुरीकडून इंदापूरकडे वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील प्रवासी, पिकअपवर साहित्य उतरवणारे कामगार आणि हॉटेलमालक असे आठ जण जागीच ठार झाले.सोमनाथ रामचंद्र वायसे (21), रामू संजीवन यादव, दोघेही (रा नाझरे क. प, ता. पुरंदर), अजयकुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारबाडी, ता. इंदापूर), अश्विनी संतोष येसार, (रा. नागणसूर, हैद्रे सोलापूर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. बारामती), अशी अपघातील मृतांची नावे आहेत. यात एकाची अद्याप ओळख पटली नाही. सचिन बाजीराव तांबट (रा. कांजळे, ता. भोर), सोनाली किरण राऊत (रा. उद्धट, ता. इंदापूर), माही किरण राऊत (रा. उद्धट, ता. इंदापूर), सार्थक किरण राऊत (रा. उद्धट, ता. इंदापूर), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

You might also like

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने अक्षरशः चक्काचूर झाली. घटनास्थळी रक्ताची शिंतोडे आणि वाहनांचे तुकडे विखुरलेले दिसून आले.

या घटनेत दोन लहान मुले, एक महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी अतीवेग व निष्काळजीपणा यामुळेच दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १
क्राईम

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
पुणे

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त
क्राईम

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू
भोर

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता
खंडाळा

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ
क्राईम

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
Next Post
 “ही मदत केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर आपली सेवा करण्याचा मनोभाव ठेवून केली – चंद्रकांत बाठे 

 “ही मदत केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर आपली सेवा करण्याचा मनोभाव ठेवून केली - चंद्रकांत बाठे 

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group