Wednesday, June 10, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

अरे बापरे !! बारे बुद्रुकला पाण्याच्या टाकीत आढळला मेलेला साप ; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

by कुंदन झांजले
April 24, 2025

पाण्याच्या टाक्या लवकरात लवकर स्वच्छ करण्याची नागरिकांची मागणी

भोर तालुक्यातील चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बारे बुद्रुक (ता.भोर) गावातील गवंडीआळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत मेलेला साप आढळून आल्याचे तेथील स्थानिक रहिवासी नागरिकांकडुन सांगण्यात आले. नागरिकांना पाण्याचा वास येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्वरित तेथील नागरिकांनी पाण्याच्या टाकीचे पाईपलाईन खोलली असता मेलेल्या सापाचे अवशेष त्या पाण्यातून आढळले त्यामुळे बारे बुद्रुक येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

मागील वर्षीही मार्च महिन्यात दुषित पाण्याने , साथीच्या रोगाने येथील खूप लोक आजारी पडले होती. प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून त्यावेळी नागरिकांची तपासणीदेखील करण्यात आली होती. त्यावेळीही  नागरिकांनी पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जात नाहीत असे सांगितले होते. आज गुरुवार (दि.२४) सकाळपासून पाण्याचा उग्र वास येत आहे असे जाणवले असता तेथील नागरिक कुंडलिक साळेकर, सुनील दानवले, संतोष दानवले , शंकर दानवले, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय दानवले यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन पाण्याच्या टाकीत काहीतरी असल्याचे बघितले नंतर पाण्याच्या टाकीचा मोठा पाईप खोलून सदर पाण्यातून सापाचे अवशेष त्यांना आढळून आले.  सदर पाण्याची टाकी साफ केली होती नागरिकांनी घाबरून न जाता सदर टाकीचे भरलेले पाणी रिकामे करावे. पुन्हा सर्व सदर टाक्या स्वच्छ केल्या जातील असे या गावच्या ग्रामसेविका प्राची राजेशिर्के यांनी सांगितले.

“नागरिकांनी घाबरून न जाता सदर पाण्याच्या टाकी स्वच्छ करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असून उद्या आरोग्य विभागाकडुन लोकांची तपासणी करण्यात येईल. पाण्याचे नमुने पुढे पाठवण्यात येतील असे यावेळी गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे यांनी सांगितले.”

तालुक्यातील अनेक गावांच्या पाण्याच्या टाक्या या डोंगरावर आहेत सदर टाक्यांच्या आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात झाडे झुडपे, काटेरी वनस्पती, गवत आहे सदर पाण्याच्या टाक्या या संबंधित असणाऱ्या गावातील प्रशासनाने पूर्णपणे स्वच्छ कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor Breaking- भोरला आगीचे सत्र सुरूच; भंगार दुकानाला अचानक आग ;आगीत  मोठ्या प्रमाणात नुकसान

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group