राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 2 weeks ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 3 weeks ago
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 1 month ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 1 month ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 2 months ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील कारी येथे ॲडव्हांटा एंटरप्रायजेस कंपनीकडून पाण्याच्या टाक्यांचे वाटप

by कुंदन झांजले
January 23, 2025
0
SHARES
954
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

५०० कुटुंबांना ५०० लिटर पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटप

भोर तालुक्यात दुर्गम भागात अनेक वेळा लोकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते यावेळी पाणी साठवण करण्यासाठी ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीकडुन कारी (ता.भोर) येथील ५०० कुटुंबांना ५०० लिटरच्या सिन्टेक्स साठवण टाक्याचे सीएसआर फंडातुन मोफत वाटप करण्यात आले. कारी गावातील मागले आवाड, सुतार आवाड, घोलप आवाड चौका, जांभुळवाडी, दलितवस्ती, शिव, तुपेवस्ती या ठिकाणी पाणी साठवण टाक्यांचे वाटप करण्यात आले.  यावेळी ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत बेलगांवर, अशोक जेधे, विरुपक्षप्पा, सतीश हेगडे ,रेणीता काकाणी , या गावचे सरपंच सतिश ढेबे, उपसरपंच गणेश जेधे,  उद्योजक नामदेव जेधे, माजी सरपंच राजेंद्र घोलप, संपत घोलप, अजित चिकणे, रामचंद्र जेधे, शिवाजी कंक, संजय जेधे, विठठल जेधे, आविनाश गायकवाड, अमर बुदगुडे, विशाल खोपडे , रघुनाथ पारठे, नितिन कुडले, बाजीराव घोलप, दत्ताञय जेधे, विजय शेडगे, गणेश कोंढाळकर, बाजीराव जेधे, सुरेश जेधे, वाघु जेधे, तानाजी पवार असे गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड ही कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. जी बियाण्यांच्या संशोधन, विकास आणि वितरणामध्ये विशेष आहे. ६० हून अधिक देशांमध्ये व्यवसाय असुन ॲडव्हांटाची तांदूळ मका, सूर्यफूल, भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, भेंडी, मिरची, वाटाणा, फुलकोबी इत्यादी उत्पादने जगभरात आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप अमेरिका देशात विकली जातात. कंपनीच्या सीआरएस फंडातुन कारी येथील ५०० कुटुंबांना प्रत्येकी ५०० लिटर साठवण टाक्यांचे मोफत वाटप करण्यात आले‌ असे उपसरपंच गणेश जेधे यांनी सांगितले उन्हाळ्यात लोकांना पिण्याच्या पाण्याची साठवण करण्यासाठी कंपनीकडुन मोफत टाक्या वाटप करण्यात आल्या आहेत. सरपंच सतिष ढेबे म्हणाले ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीकडुन आमच्या लोकांना पाणी साठवण टाक्या मिळाल्याने दर उन्हाळ्यात पाणी साठवण्यासाठी होणारी अडचण दुर होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून पाण्याच्या टाक्या मिळाल्याने ग्रामस्थांच्या वतीने  ॲडव्हांटा कंपनीच्या अधिका-यांचे आभार मानण्यात आले. 

You might also like

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

कारी हे रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्यासी असुन सरदार कान्होजी जेधे यांचे मुळगाव असुन या गावात ऐतिहासिक वाडा आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या व खर्चाच्या पाण्याची टंचाई पाहता या गावात पाण्याची साठवण टाक्यांची गरज ओळखुन ॲडव्हांटा एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने गावातील ५०० कुटुंबाला पाण्याच्या टाक्या वाटप केल्या असुन भविष्यात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून पिठ गिरणी व शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. तर सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका गावाला देण्यात येणार असल्याचे कंपनीकडुन सांगितले. सुञसंचलन शिवाजी कंक यांनी केले .

Tags: Bhor
ShareTweetSend
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
ताज्या बातम्या

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

August 5, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live