Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking-भोर तालुक्यातील पळसोशी गावच्या पोलीस पाटील मंगल म्हस्के यांची बडतर्फी; फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश

by Aakanksha Yadav
January 16, 2025

भोर पुणे – भोर तालुक्यातील मौजे पळसोशी (ता.भोर) गावाच्या पोलीस पाटीलपदी कार्यरत असलेल्या  मंगल नामदेव म्हस्के यांना खोट्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी, भोर, डॉ. विकास खरात यांनी त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ केल्याचा आदेश दिला आहे.

मंगल म्हस्के यांनी पोलीस पाटीलपदी नियुक्ती मिळवताना इयत्ता १० वी उत्तीर्ण असल्याचे खोटे व शाळा सोडल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. अशी तक्रार विनायक अण्णा मस्के यांनी दि.२५/७/२०२४ रोजी उपविभागीय कार्यालयात अर्ज देऊन दाखल केली होती , त्यानुसार केलेल्या तपासणीत  आदर्श विद्यालय शिरवळ येथील मुख्याध्यापकांनी केलेल्या मुळ अभिलेख पडताळणीनुसार, त्या फक्त इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये “इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतले व दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने शाळा सोडली” असा उल्लेख आहे. मात्र, मंगल म्हस्के यांनी हे प्रमाणपत्र बदलून “एस.एस.सी. परीक्षा पास, मार्च १९९५” असे खोटे विवरण नमूद केल्याचे उघड झाले आहे. तक्रारीच्या आधारे भोर पोलीस स्टेशनमार्फत मंगल म्हस्के यांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, त्यांनी या संदर्भात वेळेवर कोणताही खुलासा सादर केला नाही. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ अंतर्गत पोलीस पाटीलपदी नियुक्तीसाठी किमान इयत्ता १० वी उत्तीर्ण होण्याची अट अनिवार्य आहे. ही अट मंगल म्हस्के यांनी पूर्ण केली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, शासन फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

डॉ. खरात यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलीस पाटील पदावरील त्यांच्या नेमणुकीपासून ते आजअखेर मिळालेले मानधन वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता, २०२३ अंतर्गत फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश भोर पोलिसांना देण्यात आले आहेत.

फिर्यातदारांमार्फत  गुन्हा दाखल केल्यानंतर याबाबतची कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या कारवाईमुळे स्थानिक स्तरावर खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. फसवणूक व भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दिशेने प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
अभ्यास करत नाही म्हणून मुलाला मारले,पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांना सुगावा लागताच…

अभ्यास करत नाही म्हणून मुलाला मारले,पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांना सुगावा लागताच...

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group