Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor -भोरला राष्ट्रीय लोकअदालतीत ४६ प्रकरणे निकाली; लोकअदालतीच्या तडजोडीने होतोय न्यायालयावरील भार कमी

by Aakanksha Yadav
December 16, 2024

दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये  २१ लाख ८ हजार ६५१ रुपयांची वसुली

भोरला शनिवार (दि.१४) झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ४०७ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २८ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १७ लाख ४१ हजार ११८ रुपयांची वसुली झाली तसेच या लोक अदालती मध्ये १४६८ दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी १८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ३ लाख ६७ हजार ५३३ इतक्या रकमेची वसुली झाली अशी सर्व एकूण १८७५ प्रकरणांपैकी ४६ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण २१ लाख ८ हजार ६५१ रुपयांची वसुली झाली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

या राष्ट्रीय लोक आदालती मध्ये पॅनल क्रमांक-१ चे पॅनल जज म्हणून नेहा नागरगोजे, दिवाणी न्यायाधीश व पॅनल सदस्य बाळासाहेब गोगावले तर दुसरीकडे पॅनल क्रमांक-२ चे पॅनल जज म्हणून मीना जाधव, पॅनल सदस्य अमित साठे यांनी कामकाज पाहिले.  सदर लोकअदालतीसाठी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष मयुर धुमाळ, सचिव राकेश कोंडे, विठ्ठल दुधाणे, शिवाजी मरळ, दत्तात्रय ऊरूणकर, सचिन बागल, विकास किंद्रे, अजिंक्य मुकादम, धीरज चव्हाण, साहिल मुकादम, राजश्री बोरगे, मनिषा तारु, धनश्री सुर्वे,अनिता गायकवाड, गौरी जाधव, इतर सर्व वकील सदस्य उपस्थित होते. तसेच दिवाणी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सुमेध गुजर व न्यायालयीन कर्मचारी कैलास आखाडे व त्यांचे सहकारी वर्ग, पोलिस कर्मचारी, महावितरण, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडौदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र, वंदे मातरम पतसंस्था व पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
जेजुरीः एका खाजगी पार्किंगमधून रिक्षाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरू

जेजुरीः एका खाजगी पार्किंगमधून रिक्षाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरू

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group