Breking News : राजगड तालुक्यातील कादवे खिंडीवर दरड कोसळली, वेल्हे-पानशेत रस्ता बंद
राजगड: राजगड तालुक्यातील वेल्हे-पानशेत रस्त्यावरील कादवे खिंडी येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे पानशेत परिसरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...
Read moreDetails