Bhor -भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी शेकोट्या
December 20, 2024
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
December 18, 2024
भोरः भोर विधानसभा क्षेत्रावर शरद पवार गट वगळता सर्वच राजकीय पक्षातील प्राबल्य असणाऱ्या इच्छुक नेते मंडळीनी दावा केल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारासंदर्भात मोठा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
Read moreDetailsभोरः बारामती लोकसभेचा भाग असणारा आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ४३ हजार मतांचे लीड मिळवून देणारा मतदार संघ म्हणजे भोर विधानसभा मतदारसंघ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव ...
Read moreDetailsराजगडः तालुक्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांनी अनेक गोष्टींचा पाढाच यावेळी वाचला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना त्यावेळी राज्याचे ...
Read moreDetailsराजगडः येथील २८ कोटींच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली उपस्थिती दर्शवत या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी बारामती ...
Read moreDetailsराजगड: भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या पाठपुराव्यामुळे राजगड (वेल्हे) तालुक्यातील तब्बल २८ कोटी ३४ लाख २४ हजार रुपये विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया ...
Read moreDetailsपुणे : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यादृष्टीने तयारीला देखील सुरुवात झाल्याचे दिसते. जिल्ह्यात २१ विधानसभेचे मतदार संघ येतात. यापैकी शिवसेना पक्षाने ...
Read moreDetailsसत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल, आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहेः खा. सुप्रिया सुळे पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार आणि राज्यात होत असलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ...
Read moreDetailsपुणेः प्रतिनिधी वर्षा काळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस) यांची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी ...
Read moreDetailsपुणेः प्रतिनिधी वर्षा काळे बदलापूरमध्ये घटलेल्या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी मंगळवारी तब्बल १० तास रेलरोको केला. आरोपीला फाशीचीचं शिक्षा द्या, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची होती. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना ...
Read moreDetailsपुणेः मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण(mukhyamantrimaziladakibahin)योजनेच्या लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असून, ज्या महिलांनी हा फार्म भरला आहे आणि ...
Read moreDetails