Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: supriyasule

निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘केस’ करणार: सुप्रिया सुळे यांचे विधान; आबांचे कौतुक तर दादांना चिमटा, खडकवासलाची सभा ताईंनी गाजवली…!

खडकवासलाः निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार असल्याचे विधान खा. सुप्रिया सुळे यांनी येथे आयोजित सभेत केले. सुळे या आज दि. ८ नोव्हेंबर सकाळपासून आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत हजेरी ...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः बहिणींच्या प्रेमाचा बाजार, बहिणी लोकसभेनंतरच दिसल्या, सुप्रिया सुळेंचा सवाल; पुरंदरमध्ये एकच उमेदवार संजय चंदुकाका जगतापः खा. सुप्रिया सुळे

जेजुरीः आघाडीचे उमेदवार यांच्या अर्ज नामनिर्देशनानंतर भरल्यानंतर जाहीर सभेला खासदार सुप्रिया सुळे यांनी संबोधित केले. सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर धारेवर धरीत टीकास्त्र डागले. सध्याच्या राजकारण एका वेगळ्याच पातळीवर ...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः माझ्या मागे पवार साहेबांचा हात; पुढ कितीबी येवद्या, त्यांना……आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांचे सभेतून जोरदार शक्ती प्रदर्शन

जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची संधी मिळालेली आहे. ...

Read moreDetails

भव्य रॅलीचे आयोजन करून संग्राम थोपटेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज; नागरिकांचा उस्फुर्त सहभाग, जेसीबीमधून पुष्पवृष्टी

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविदयालयाच्या मैदानावर आमदार संग्राम थोपटे यांचा अर्ज दाखल करण्याआधी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुळशीतील जनता आमदार संग्राम थोपटे यांच्यामागे खंबीरपणे उभी राहून मुळशीतून ...

Read moreDetails

पुरंदरः जेजुरीत विविध विकास कामे व मल्हार नाट्यगृहाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार संजय जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

जेजुरीः शहरातील विविध विकास कामे व भूमीपूजनांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मल्हार नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आले.  सुसज्ज व अत्याधुनिक मल्हार नाट्यगृह आणि आर्ट ...

Read moreDetails

बारामतीमधील दांडियाचा कार्यक्रम बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाडला बंद? घटनेचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी केला पोस्ट, पोलिसांना कारवाई करण्याची केली मागणी

बारामतीः येथील चिराग गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरु असलेला दांडियाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या (bajaran dal) कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. नवरात्रीनिमित्याने या दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...

Read moreDetails

“मीच तुम्हाचा सूत्र म्हणून माहिती दितो की”….., हर्षवर्धन पाटील यांनी हाती घेतली तुतारी; पक्षप्रवेश कधी घ्यायचा याविषयी पक्षातील नेते मंडळी बोलतील: हर्षवर्धन पाटील

इंदापूरः गेल्या बऱ्याच काळापासून मा. मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यातच पाटील यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. या ...

Read moreDetails

गरिबांना मार आणि गुन्हेगारांना मोकळे रान; इंदापूर पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, खा. सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी

इंदापूरः तालुक्यातील एका युवकाला अश्लील शिवीगाळ करीत असल्याचा पोलीस चौकीत पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पीडित युवकाने पोलिसांनी आपल्याला शिवीगाळ करीत लाथबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती ...

Read moreDetails

नारी शक्तीने एकत्रित येत निष्ठावंत भावाच्या हाताला साथ द्यावी: खासदार सुप्रिया सुळेंचे आवाहन; तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात संपन्न

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील मैदानावर रविवार २९ सप्टेंबर रोजी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बारामती ...

Read moreDetails

खा. सुप्रिया सुळेंना आघाडी देण्यात शिवसेनेचा वाटा ‘सिंहाचा’: शंकर मांडेकर; उद्धव ठाकरेंना या जागेबाबत विनंती करणार

भोरः खा. सुप्रिया सुळे यांनी एकच वादा संग्राम दादा असे विधान केल्यामुळे महाविकास आघाडीतील उबाठा गटातील पदाधिकारी नाराज झाले असून, सुळे यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचेच असल्याचे त्यांच्या वतीने सागंण्यात ...

Read moreDetails
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!