राजगड न्यूज लाईव्ह

Tag: supriya sule

Supriya Sule |सुप्रिया सुळे होणार केंद्रीय कृषी मंत्री? भोरमध्ये लागला फ्लेक्स

भोर: राजगड ऑनलाईन ! बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्या असून केंद्रात आता त्यांना कोणते खाते मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान ...

Read more

Rajkaran: मतांच्या राजकारणात नागरिकांचे प्रश्न प्रलंबित!

भोर:  तालुक्यातील ग्रामीण भागात  पाणी, गटार, कचरा आणि आरोग्याचा प्रश्न तसेच महत्त्वाचा असलेला रोजगाराचा प्रश्न व औद्योगीकरण ऐरणीवर आहे. असे असताना आता लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे.महायुती आणि महाविकास आघाडी ...

Read more

८० टक्के लोक अजित पवारांबरोबर मग पक्ष चोरला किंवा चोरुन नेला अस होऊ शकत का? – सुनेञा पवार

काँग्रेस पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा तर भरघोस मतदान करण्याचे आवाहन. भोर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह भोर  - अनेक वर्षांपासून शरद पवार सांगत होते व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला मिळाल पाहिजे,आपण संविधानाच्या ...

Read more

खा.सुप्रिया सुळे यांचा उत्रौली ता,भोर गावातील फ्लेक्स फाडला ; शरद पवार गटात नाराजीचा सुर

भोर : उञौली ता.भोर येथील गावात लोकसभा निवडणुक चिन्ह आणि खा.सुप्रिया सुळे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडण्यात आला आहे यामुळे राजकीय वातावरण ढवळले असुन माहिती पसरताच फाडलेला फ्लेक्स काढण्यात आला ...

Read more

Baramati : सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंची गळाभेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा…

बारामती : महाशिवरात्रीच्या निमित्ताने जळोची येथील काळेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांनी समोरून आलेल्या नणंद आणि लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांचे गळाभेट देऊन स्वागत केले. यावेळी नणंद भावजयीने ...

Read more

शरद पवार यांच्या उपस्थितीत पहिला शेतकरी मेळावा भोर येथे होणार ; संजय राऊत, बाळासाहेब थोरात देखील उपस्थितीत राहणार

नसरापूर :  सर्वत्र चर्चा असलेला महाराष्ट्रातील लोकसभेचा बारामती मतदार संघ याच मतदार संघातील लक्ष वेधून घेतलेल्या भोर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ हरिश्चंद्री येथे  देशाचे माजी कृषी मंत्री शरद ...

Read more

महिला कुस्ती स्पर्धेने वाघजाई यात्रेला मिळाली भव्यता, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमुळे उत्साह वाढला

भोर:येथे पारंपरिक वाघजाई यात्रेनिमित्त महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे विशेष ओढ मिळाली. स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी सुळे यांनी महिलांच्या क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ...

Read more
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!