Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड 1 day ago
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 3 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 3 days ago
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू  1 week ago
कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड 2 weeks ago
Next
Prev
Home बारामती

Baramati : सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंची गळाभेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा…

by Team Rajgad Publication
March 9, 2024
0
SHARES
211
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामती : महाशिवरात्रीच्या निमित्ताने जळोची येथील काळेश्वर मंदिरात सुनेत्रा पवार यांनी समोरून आलेल्या नणंद आणि लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांचे गळाभेट देऊन स्वागत केले. यावेळी नणंद भावजयीने परस्परांना शुभेच्छाही दिल्या.

याबाबत अधिक वृत्त असे, की सुनेत्रा पवार या आज  दिवसभर विविध शिव मंदिरात दर्शनासाठी भेटी देत होत्या. या दरम्यान, संध्याकाळी त्या जळोची येथील शिवमंदिरात दर्शनासाठी आल्या. दर्शन घेऊन सुनेत्रा पवार गाभाऱ्यातून बाहेर पडत असताना समोरून खा. सुप्रिया सुळे आल्या. यावेळी दोघींनी परस्परांशी हस्तांदोलन करून गळाभेट घेतली. परस्पराना शुभेच्छा दिल्या.

You might also like

Supriya Sule |सुप्रिया सुळे होणार केंद्रीय कृषी मंत्री? भोरमध्ये लागला फ्लेक्स

Rajkaran: मतांच्या राजकारणात नागरिकांचे प्रश्न प्रलंबित!

८० टक्के लोक अजित पवारांबरोबर मग पक्ष चोरला किंवा चोरुन नेला अस होऊ शकत का? – सुनेञा पवार

त्यानंतर मोठ्या आनंदाने सुनेत्रा पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांना निरोप दिला.या भेटीची व त्यातील  उमदेपणाची चर्चा रंगली आहे

Tags: sumitra pawarsupriya sule
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर

Supriya Sule |सुप्रिया सुळे होणार केंद्रीय कृषी मंत्री? भोरमध्ये लागला फ्लेक्स

June 8, 2024
भोर

Rajkaran: मतांच्या राजकारणात नागरिकांचे प्रश्न प्रलंबित!

April 3, 2024
भोर

८० टक्के लोक अजित पवारांबरोबर मग पक्ष चोरला किंवा चोरुन नेला अस होऊ शकत का? – सुनेञा पवार

March 27, 2024
भोर

खा.सुप्रिया सुळे यांचा उत्रौली ता,भोर गावातील फ्लेक्स फाडला ; शरद पवार गटात नाराजीचा सुर

March 11, 2024
भोर

शरद पवार यांच्या उपस्थितीत पहिला शेतकरी मेळावा भोर येथे होणार ; संजय राऊत, बाळासाहेब थोरात देखील उपस्थितीत राहणार

March 7, 2024
भोर

महिला कुस्ती स्पर्धेने वाघजाई यात्रेला मिळाली भव्यता, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमुळे उत्साह वाढला

February 24, 2024

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.