Tag: shankarmandekar

भोरः महायुतीची मतं खाण्यासाठी काँग्रेसने ‘अपक्ष’ उमेदवार दिले: शंकर मांडेकर यांचा घणाघात

भोर: महायुतीतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे दोन दिवसीय भोर तालुका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मांडेकरांनी तालुक्यातील विविध गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. पक्षाचा ...

Read moreDetails

सत्ता असूनही उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारता आल्या नाहीत; ‘हे’ कसले कर्तृत्ववान आमदार? शंकर मांडेकर यांचा संतप्त सवाल

राजगड: निवडणुकीला अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. महायुतीचे उमेवार शंकर मांडेकर हे राजगड तालुक्याच्या दौऱ्यावर असून, ते ...

Read moreDetails

गावभेट दौरा: स्थानिक रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार: शंकर मांडेकरांची भावनिक साद

भोर : महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर प्रचारार्थ तालुक्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक युवकांना रोजगार निर्मितीच्या संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मी ...

Read moreDetails

मुळशीत शंकर मांडेकर यांच्या प्रचार सभेतून अजितदादांनी विद्यमान आमदारांवर डागले टीकचे बाण….!

मुळशीः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांच्यावर टीकास्त्र डागले. पवार यांनी थोपटे यांच्यावर टीका करीत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. १५ वर्षांमध्ये ...

Read moreDetails

जाहीर सभाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी विद्यमान आमदारांवर केली बोचरी टीका; मंदिराचा सातबारा स्वःताच्या नावे केलाः मांडेकरांचा गंभीर आरोप

मुळशी: माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजित दादांनी संधी दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. विद्यमान आमदारांनी जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी केला. तसेच आमदारांना खाजगी ...

Read moreDetails

संग्राम थोपटेंकडून मांडेकर, कोंडे आणि दगडे यांच्यावर टीकेची झोड; कोंडेंना पक्षश्रेष्ठींनी जागा दाखवली, मांडेकर शेवटी ‘आयात’ उमेदवार, दगडे प्रलोभने दाखवण्यात अग्रेसर 

भोरः भोर विधानसभा क्षेत्रातील पुणे-सातारा महामार्गालतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भेट दिली. यानंतर थोपटे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी थोपटे यांनी युतीचे उमेदवार शंकर मांडेकर, ...

Read moreDetails

गावभेट दौराः संधी दिल्यास मतदार संघाला वेगळ्या उंचीवर नेणारः शंकर मांडेकर यांची मतदारांना आर्त हाक; दुर्लक्ष केल्यामुळेच मतदार संघात मूलभूत सुविधांचा अभावः मांडेकर

मुळशी:  सर्वसामान्य जनतेचा मी कार्यकर्ता असून, तळागाळातील लोकांपर्यंत माझा संपर्क आहे. गेल्या १५ वर्षांपासून तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे रोजागार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. या मूलभूत सुविधांसाठी ...

Read moreDetails

आढावा बैठकः युतीचे उमेदवार शंकर मांडेकरांसाठी ‘एकदिलाने’ काम करण्याचा निर्धार; प्रस्थापितांना जनता कंटाळलीः शिवसेना (शिंदे) टीकास्त्र

भोरः येथील गोवर्धन मंगल कार्यालयात शिवसेना(शिंदे) पक्षाच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या आढावा  बैठकीत महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी मिळालेले शंकर ...

Read moreDetails

हरिश्चंद्रीच्या गावकऱ्यांचा महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा; मांडेकर यांनी चावडीवर येत गावकऱ्यांशी साधला संवाद

भोर: महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शंकर मांडेकर हे भोर विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांना हरिश्चंद्री गावच्या गावकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मांडेकर यांनी गावाला भेट देत इथल्या समस्यांची माहिती घेतली. तसेच ...

Read moreDetails

भाेर विधानसभेत ‘महायुतीचा’ विजय निश्चितः भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा विश्वास; युतीच्या उमेदवाराला संधी दिल्यास विकासाचा अनुशेष भरून काढणार

भोरः महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी प्रचारार्थ कंबर कसली असून, तालुक्यातील विविध भागांतील गावांना भेट देत नागरिकांशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने येथे युतीच्या वतीने पत्रकार परिषद ...

Read moreDetails
Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या