Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: rajgadpolice

‘त्या’ चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला बेड्या; राजगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नसरापूर: राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिअर शॅापी आणि मोबाईल रिपेरिंगची दुकाने फोडण्यात आली होती. या चोरीच्या घटनेने येथे मोठी खळबळ उडाली होती. येथील नागरिकांनी संबंधित चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी ...

Read moreDetails

नसरापूरः एका रात्रीत चोरट्यांनी मारला चार दुकानांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावर लगत असणाऱ्या गावांमध्ये एकाच रात्रीत तब्बल चार चोरीच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात असणारी दुकाने रात्रीचा फायदा घेत ...

Read moreDetails

बेकायदा दुभाजक तोडल्याने सेवारस्ते बनले ‘धोकादायक’; स्वःताच्या वैयक्तिक सार्थापोटी व्यावसायिकांचा मनमानी कारभार, प्रशासनाने कडक कारवाई करावीः नागरिकांची मागणी

भोरः पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता.भोर) ते सारोळा दरम्यान बेकायदा पद्धतीने येथील व्यावसायिकांनी सेवारस्त्यावरील दुभाजक तोडल्याने सेवारस्ते हे वाहुकीसाठी धोकादायक बनल्याचे समोर आले आहे. बेकायदा तोडलेल्या दुभाजकांमुळे येथील सेवारस्त्यावर अपघातांची संख्या ...

Read moreDetails

खडकवासलाः ‘त्या’ घटनेतील आरोपींना सापळा रचून पोलिसांनी ठोकल्या बेड्या; खेड शिवापूरहून कोल्हापूरच्या दिशेने पलायन करण्याच्या होते तयारीत

पुणेः खडकवासाला येथील सुशीला पार्कच्या येथे दि. २७ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीची चार जणांच्या टोळ्याने अत्यंत निर्घूणपणे कोयत्याने वार करुन खून केला होता. या घटनेत सतीश थोपटे वय ३७ वर्ष ...

Read moreDetails

धडक कारवाईः गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक, आरोपीस कुरंगवडी फाटा येथून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भोरः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे एकास पोलिसांनी अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय ...

Read moreDetails

धक्कादायक प्रकारः दारु पिऊन दुकान मालकाची धरली कॅालर; खंडणी मागत जीवे मारण्याची दिली धमकी, भोर तालुक्यातील ‘या’ गावात नेमकं काय घडलं?

भोरः तालुक्यातील एका गावात मद्यपान केलेल्या तीन जणांनी हार्डवेअरच्या दुकान मालकाकडे पैशांची मागणी केली. मालकाने पैसे देण्यास नकार दिला म्हणून चक्क दुकान मालकाची थेट कॅालर धरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना ...

Read moreDetails

५ कोटी चालले होते मुंबईहून कोल्हापूरला? पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी केला खुलासा

पुणेः खेड शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटीची रोख रक्कम सापडल्यानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. एवढी मोठी रक्कम ज्या कारमधून राजगड पोलिसांनी हस्तगत केली होती. ती कार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या ...

Read moreDetails

५ कोटीचा मालक कोण ? प्रकरणात राजकीय शक्तींकडून दबाव? अद्यापर्यंत गुन्हा दाखल नाही, विरोधकांकडून टीका आणि आरोप

नसरापूरः काल सायंकाळच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्यावर राजगड पोलिसांनी इनोव्हा कंपनीच्या कारमधून ५ कोटी रुपये हस्तगत करून संबंधित कार ताब्यात घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रक्कम कारमध्ये आढळून आल्याने राज्यात ...

Read moreDetails

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

राजगडः राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज सायंकाळच्या सुमारास ...

Read moreDetails

Breaking News: राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मध्यविक्री दुकानात चोरी; चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून ४ लाख रक्कम केली लंपास

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावरील (pune-satara highway) राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मधुशाला बिअर अॅन्ड वाईन शॅाप नावाच्या मध्यविक्रीच्या दुकानाचे शटर लोखंडी रॅाडच्या साह्याने तोडून ४ लाख रुपयांची रोख रोकड चोरट्यांनी लंपास ...

Read moreDetails
Page 1 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!