Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: rajgadnews

Badalapur: तीन वर्षांच्या दोन चिमुकलींचे लैंगिक शोषण; नागरिकांकडून बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको

बदलापूरः कोलकत्यातील शिकाऊ महिला डॅाक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घपणे हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील साडेतीन वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शौषण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली  आहे. ...

Read moreDetails

कौतुकास्पदः शिक्षकांनी केले शाळेतील वर्गखोल्यांचे रंगकाम; दोनच दिवसांत रंगविल्या ११ वर्गखोल्या

पारगांव: (प्रतिनिधी धनाजी ताकवणे) दौंड तालुक्यातील पारगांव गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पारगाव व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन नव्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. तसेच शाळेसाठी ११ एकराची ...

Read moreDetails

Khandala: राजेंद्र विद्यालयात एअरजी इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ

खंडाळा: येथील राजेंद्र विद्यालयामध्ये एअर जी इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षणासोबत नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळावी. तसेच नव संकल्पना करण्याची आणि त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या  ...

Read moreDetails

Bhor: रस्त्याच्या कारणावरुन घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण; राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

भोरः येथील कुसगावमध्ये दि. १६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अनिता रमेश हुंबे (वय ३२ वर्षे व्यवसाय गृहिणी व शेती रा.कुसगाव ता.भोर जि.पुणे) यांच्या घराच्या बाजूला असणाऱ्या जागेच्या व रस्त्याच्या ...

Read moreDetails

Indapur: आमदार नितेश राणे यांचा इंदापूरात हिंदू जनआक्रोश मोर्चा

इंदापूर: (प्रतिनिधी सचिन आरडे)  मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे दिलेल्या मुदतीत काढून टाकण्यात आली नाहीत, तर तुम्ही फार काळ खुर्चीवर राहणार नाहीत, असा सज्जड इशारा आमदार नितेश राणे (MLA ...

Read moreDetails

Bhor: कॅनरा(Canera)बँकेने केली गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

भोरः भोर एज्युकेशन सोसायटी संचलित राजा रघुनाथराव विद्यालयातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थिनींना कॅनरा बँक भोर शाखेच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली आहे. बँकेचे व्यवस्थापक कुलदीप पवार यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात आर्थिक ...

Read moreDetails

Jogavadi: सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी बनली पोलीस

जोगवडी गावातील संभाजी नारायण धुमाळ यांची कन्या कु. श्वेता संभाजी धुमाळ हिची महाराष्ट्र पोलीस ठाणे ग्रामीण विभागात निवड झाली आहे. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत गावाचे सरपंच संतोष धुमाळ, उपसरपंच माया ...

Read moreDetails

Khedshivapur: पशु वैद्यकीय विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर; लंपीच्या रोगाने गाय दगावली

खेड शिवापूरः खेड शिवापूर भागातील जनावरांना होणाऱ्या लंपी रोगाने एक गाय दगावली असल्याची घटना घडली आहे. तसेच अनेक जनावरांना देखील लंपीची लागण झाली असल्याची माहिती आहे. गेल्या चार महिन्यांपासून खेड ...

Read moreDetails

Pune: लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी

पुणे: महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ...

Read moreDetails

Nasarapur: सातारा-पुणे महामार्गांवर अवजड वाहने थांबवली; वाहनधारकांना सहन करावा लागतोय नाहक मनस्ताप

नसरापूरः लाडकी बहिण योजनेसाठी आज पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक बसेस या ठिकाणावरून जाणार होते. याच कारणास्तव पुण्यामध्ये गर्दी होऊ नये यासाठी शासनाकडून अवजड वाहने ...

Read moreDetails
Page 81 of 83 1 80 81 82 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!