Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: rajgadnews

खंडाळाः वीजेच्या सततच्या लंपडामुळे शेतकरी हैराण; येत्या १५ दिवसांत नवीन सबस्टेशद्वारे वीज देण्याची मागणी

खंडाळाः तालुक्यात शेती पंपाच्या विजेच्या होणाऱ्या लंपडावामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असल्याने येथील शेतकरी या गैरसोयीमुळे वीज वितरण करणाऱ्या कंपनीवर नाराजी व्यक्त करीत होते. यामुळे तालुक्यात प्रस्तावित असणाऱ्या सर्व नवीन ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर हिट अॅन्ड रनः दुचाकीला तब्बल तीन किलोमीटरवर फरपटत नेले

भोर: पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते धांगवडीपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने दुचाकीस्वाराला अक्षरश: फरपटत नेले असल्याची घटना घडली आहे. या दुचाकीवरील दोघेहीजण गंभीरित्या जखमी झाले असून, ...

Read moreDetails

पुणेः सोन्याची चेन चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; विश्रामबाग पोलिसांची कामगिरी

पुणेः जबरदस्तीने गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या चार आरोपींचा शोध लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले असून, या आरोपींकडून चौकशीत आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुण्यातील लक्ष्मी रोड येथे दि. १२ ...

Read moreDetails

राजगड: सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ; सासरच्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोरः लग्न झाल्यानंतर प्रापंचिक कारणावरुन सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय ...

Read moreDetails

शिरुर: मंगलदास बांदलांचा आठडाभर ईडीच्या कस्टडीत मुक्काम; ईडीने पत्नी व भावालाही चौकशीला बोलावले

शिरुरः पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम सभापती मंगलदास बांदल (MANGALDAS BANDAL) यांच्या पुणे शहरातील हडपसर व शिरुर येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकत कारवाई केली होती. दि. २० अॅागस्ट रोजी बांदल ...

Read moreDetails

Pune: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत निर्णय

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे आयबीपीएस परीक्षा (IBPS) आणि एमपीएससीची (MPSC) राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गः रस्त्यावरील दुभाजक तोडले, मोठा अपघात होण्याची शक्यता; तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी अवस्था

खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते खेड शिवापूर टोलनाका दरम्यान रस्त्यावरील दुभाजक विनापरवानगी तोडले असल्याची माहिती मिळत असून, यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकाराकडे एन. एच. ...

Read moreDetails

धक्कादायक: जुन्या भांडणाचा घेतला वचपा; एका १७ वर्षीय मुलाची धारधार शस्त्राने निर्घूणपणे हत्या

बारामतीः जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका इनोव्हा कंपनीच्या गाडीतून आलेल्या सहा जणांनी जुन्या झालेल्या भांडणाच्या रागातून १७ वर्षीय मुलाची धारधार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक ...

Read moreDetails

यवतः राहुल अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार २०२४ पुरस्कार प्रदान

पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे यवत येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माहिती अधिकार ...

Read moreDetails

राजगडः पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली बढती

भोरः राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली असल्याची माहिती मिळत आहे. या पदोन्नतीमध्ये पोलिसांना बढती मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सहाय्यक उपनिरीक्षक संजयबापू ढावरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) पदोन्नती झाली असून, ...

Read moreDetails
Page 78 of 83 1 77 78 79 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!